डज चा वापर
Does is used with pronouns he, she, it, and any third person singular number.
Does (करतो /करणे) सर्वनाम तो / ती /ते किंवा कोणत्याही तृतीय व्यक्ति, एकवचनी संख्या संज्ञासह वापरला जातो.
We use does as a helping verb to ask questions in the present tense.
आपण वर्तमान काळात प्रश्न विचारण्यासाठी does चा सहायक क्रियापद म्हणून वापर करतो.
आपण does चा वापर -
- as the main verb मुख्य क्रियापद म्हणून
- to form a negative sentence नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी
- to ask a question प्रश्न विचारण्यासाठी
- to show a certainty of the description वर्णन निश्चितपणे दर्शविण्यासाठी
करू शकतो.
Use of 'does' as the main verb
या पाठात आपण 'does' चा वापर मुख्य क्रियापद म्हणून कसा करावा हे पाहणार आहोत.
The formation is as;
वाक्यरचना अशी आहे;
- Subject(he/she/it/ any third person, singular number) + does + remaining words.
- कर्ता (तो / ती /ते किंवा कोणतीही तृतीय व्यक्ति, एकवचनी संख्या संज्ञा) + does च + उर्वरित शब्द.
Let's have a look-
चला एक नजर टाकूया-
- She does it very cheerfully.ती ते खूप आनंदाने करते.
- He does it with concentration.तो ते एकाग्रतेने करतो.
- Saumya does it for you.सौम्या हे तुमच्यासाठी करते.
- Lion does it to feed its cubs.सिंह आपल्या शावकांना खाऊ घालण्यासाठी ते करतो.
- She does his favor.ति त्याला मदत करते.
- He does well in his exam.तो त्याच्या परीक्षेत चांगली कामगिरी करतो. (तो परीक्षा चांगली देतो.)
- Kartik does anything for me.कार्तिक माझ्यासाठी काहीही करतो.
- He does his homework in the evening.तो त्याचे गृहकार्य संध्याकाळी करतो.
- She does it according to her convenience.ती ते तिच्या सोयीनुसार करते.
- He does as she asks him to do.ति जे करायला सांगते त्याप्रमाणे तो करतो.
- The cleaner does cleaning on Monday.स्वच्छता कामगार सोमवारी स्वच्छता करतो.
- He always does research on different sites.तो नेहमी वेगवेगळ्या साइटवर संशोधन करतो.
- She does painting on Sunday.ती रविवारी पेंटिंग (चित्रकला) करते.
- Washerman does our laundry on Saturday.धोबी आमचे कपडे शनिवारी धुतो.
- Sameer does his architectural designs in his office.समीर त्याचे वास्तुकलेचे आराखडे त्याच्या कार्यालयात करतो.
- He does his computerized work in his room.तो त्याचे संगणकीकृत काम त्याच्या खोलीत करतो.
- An employee does his work well.कर्मचारी त्याचे काम चांगले करतो.
- He does office work within a given time.तो दिलेल्या ठराविक वेळेत कार्यालयीन कामे करतो.
- She does a job in the office of architecture.ति स्थापत्य कार्यालयात नोकरी करते.
- It does it repeatedly.ते ते वारंवार करते.
- He does anything as his wish.तो त्याच्या इच्छेनुसार काहीही करतो.
- She does a discussion with her mother.ती तिच्या आईबरोबर चर्चा करते.
- Pritee does her work properly in time.प्रिती तिचे काम योग्यरित्या वेळेत करते.
- The performer does well on the stage.कलाकार मंचावर चांगले सादरिकरण करतो.
- She does it on her own.ती ते स्वतः करते.
- He does as I do.मी करतो तसे तो करतो.
- She does her duty well.ती आपली कर्तव्ये चांगली पार पाडते.
- The worker does his best.कामगार सर्वोत्तम करतो.
- She does her hair after a bath. ती आंघोळीनंतर आपले केस करते.
- The computer does anything as our command. संगणक आपल्या आज्ञेनुसार काहीही करतो.