Discussion between mother and son

आई आणि मुलामधील चर्चा

Every day there is a discussion between mother and son. Here are some sentences. 

दररोज आई आणि मुलामध्ये चर्चा होत असते. येथे काही वाक्ये आहेत.

Have a look-

  • Mom:  Get up, Sam. It’s too late.
  • आई: सॅम ऊठ, खूप उशीर झाला.
  • Sam:  What is the time, Mom? 
  • सॅम: आई, किती वाजले?
  • Mom: It’s 6 o’clock.
  • आई: 6 वाजले.
  • Sam: Wake me up after ten minutes.
  • सॅम: मला दहा मिनिटां नंतर ऊठव.
  • Mom: No, no. Get up. This is the exam period. You have to prepare well for the exam.
  • आई: नाही, नाही, उठ. ही परीक्षेची वेळ आहे. तुला परीक्षेची चांगली तयारी करायची आहे.
  • Sam: Ok, Mom. I will get up in five minutes, please. I have prepared well for the exams.
  • सॅम: ठीक आहे आई. मी पाच मिनिटात उठतो, कृपया. मी परीक्षांची चांगली तयारी केली आहे.
  • Mom: No, I won’t let you sleep anymore. You should revise the lessons and practice examples of Maths.
  • आई: नाही मी तुला अजुन झोपू देणार नाही. तु धडे आणि गणितांच्या सराव उदाहरणांची उजळणी करायला हवी.
  • Sam: Ok, I got up.
  • सॅम: ठीक आहे, मी उठलो.
  • Mom: Hurry up, wash your mouth, and get breakfast.
  • आई: लवकर, तोंड धू आणि नाश्ता कर.
  • Sam: Mom, I am ready. Have my breakfast, please.
  • सॅम: आई मी तयार आहे, माझा नाश्ता मला दे, कृपया.
  • Mom: Yes, here is your breakfast.
  • आई: होय, हा तुझा नाश्ता.
  • Sam: I want an omelet.
  • सॅम: मला अंडयाचे धिरडे पाहिजे.
  • Mom: Omelet is also ready. Finish it first.
  • आई: अंडयाचे धिरडे ही तयार आहे. प्रथम ते संपव.
  • Sam: Ok, mom, thank you.
  • सॅम: ठीक आहे आई, धन्यवाद.
  • Mom: Have you got your exam timetable? 
  • आई: तुला परीक्षा वेळापत्रक मिळाले आहे का?
  • Sam: No, we will get it after two days.
  • सॅम: नाही, आम्हाला ते दोन दिवसांनी मिळेल.
  • Mom: Which papers do you feel difficult to solve to score more marks?
  • आई: अधिक गुण मिळविण्यासाठी कोणते पेपर सोडवणे तुला अवघड वाटते?
  • Sam: I think solving a Mathematics paper can be difficult for me.
  • सॅम: मला वाटते गणिताचा पेपर सोडवणे माझ्यासाठी अवघड आहे.
  • Mom: Then you should solve more examples from the test papers. Have you kept those test papers with you?
  • आई: मग तु चाचणी परीक्षेच्या पेपरमधली आणखी उदाहरणं सोडवायला हवित. तु ते चाचणी परीक्षेचे  पेपर तुझ्याकडे ठेवले आहेत का?
  • Sam: Yes, mom, I have all those.
  • सॅम: होय, आई, माझ्याकडे सर्व आहेत.
  • Mom: Now, don’t waste time. Take those papers and solve them. If there is any difficulty, ask me. I shall help you.
  • आई: आता, वेळ वाया घालवू नको. ते पेपर घे आणि सोडव. काही अडचण असल्यास, मला विचार. मी तुला मदत करीन.
  • Sam: Ok, mom. First, I shall try on my own.
  • सॅम: ठीक आहे, आई. प्रथम मी स्वत: प्रयत्न करेन.
  • Mom: And what is about your practical exam? 
  • आई: आणि तुझ्या प्रात्यक्षिक परीक्षेचे काय?
  • Sam: Practical exams will be started from tomorrow.
  • सॅम: प्रात्यक्षिक परीक्षा उद्या पासून सुरु केल्या जातील.
  • Mom: Then prepare for the practical exam first.
  • आई: मग प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी प्रथम कर.
  • Sam: I am doing the same, mom.
  • सॅम: मी तेच करत आहे आई.
  • Mom: Very good, my smart son!
  • आई: खूप छान, माझा हुशार मुलगा!
  • Sam:  Ha ha ha
  • सॅम: हा हा हा

Back        Next

Leave a Comment