हवामानाबद्दल
येथे हवामानाबद्दल बोलण्यासाठिची काही वाक्ये आहेत.
एक नजर टाकूया
- It is very cold today.आज खूप थंडी आहे.
- There is fog everywhere.सर्वत्र धुके आहे.
- It was very hot yesterday.काल खूप गरम होते.
- It was too hot to bear.सहन करण्या पलिकडील गर्मी होती.
- The wind was not blowing.वारा वाहत नव्हता.
- We feel sick due to bad weather.खराब हवामानामुळे आपल्याला आजारीअसल्यासारखे वाटते.
- It’s a bit overcast.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.जरा ढगाळ आहे.
- Yes, it’s raining.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, पाऊस पडत आहे.
- The sky is covered with clouds.आकाश ढगांनी व्यापलेले आहे.
- Do you expect showery weather in the evening?आपण संध्याकाळी पावसाळी हवामानाची अपेक्षा करता का?
- It might be a thunderstorm tonight.आज रात्री वादळ येउ शकते.
- There is humidity in the air. हवेत आर्द्रता आहे.
- Dewdrops on the leaves look like pearls.पानांवर दवबिंदु मोत्यासारखे दिसतात.
- I couldn’t get out yesterday due to pouring.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.काल मुसळधार पाऊस असल्यामुळे मी बाहेर पडू शकलो नाही.
- It was the sultry day before yesterday.परवाचा दिवस उष्ण व दमट होता. हवेत खूप धूर आहे.
- There is too much smoke in the air.
- Precipitation will be 0% today.आज पाऊस 0% पडेल.
- Dust particles are also moving in the air.धूळिचे कण देखील हवेत फिरत आहेत.
- This air causes lung disease.या हवेमुळे फुफ्फुसांचा आजार होतो.
- Bomb cyclone hammers the western part.पश्चिम भागाला बॉम्ब चक्रीवादळाचा तडाखा बसतो.
- Rajesh was caught in the storm.राजेश वादळात सापडला गेला.
- India’s northeast monsoon will begin soon.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.भारताचे ईशान्य मोसमी वारे लवकरच सुरू होतिल.
- There is a possibility of blowing wind at 8kmph.8 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
- Monsoon has withdrawn from Mumbai.मोसमी वारे मुंबईहून परतले आहेत.
- Evening thundershower is possible this week.या आठवड्यात संध्याकाळी गडगडाटासह पावसाचि शक्यता आहे.
- There is excessive heating of the ground.मैदानाची उष्णता जास्त आहे.
- Mumbai rains surpassed the previous record.मुंबईच्या पावसाने मागील विक्रम मोडला.
- Mumbai is experiencing partly cloudy skies today.आज मुंबईत काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे.
- Thunder and lightning activity will intensify.मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट अधिक तीव्र होईल.
- A rise in temperature is delayed due to the delay of the monsoon.### theपावसाळ्याच्या उशीरामुळे तापमानात वाढ होत आहे.