Words Related to Literature
साहित्याशी संबंधित शब्द Academic शैक्षणिक Allegory रुपककथा/ ज्यातील पात्रे ही सत्य, सहनशीलता वगैरे सारख्या सदगुणांची मानवी रुपे असतात अशी कथा Annual वार्षिक Author लेखक Autobiography आत्मचरित्र Biography चरित्र Copyright पुस्तक, नाटक, चित्रपट, छायाचित्र किंवा संगीताचे उत्पादन व विक्री नियंत्रित करण्याचा कायदेशीर अधिकार Drama नाटक Encyclopedia विश्वकोश Epic महाकाव्य Essay निबंध Fable दंतकथा/ आख्यायिका Fiction … Read more