Use of ‘Are’ in Negative Sentences to Tell about Profession
व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये ‘आहेत’ are चा वापर या धड्यात आपण ‘आर’ सह व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्याची रचना करण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू. या वाक्याची रचना अशी आहे- Subject + are + not + remaining words. कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are not नाही + उर्वरित शब्द येथे काही उदाहरणे … Read more