Use of Am: Affirmative Answers About State
अॅम: स्थितीबद्दल सकारात्मक उत्तरे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण ‘am’ वापरू शकतो. आता प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते आपण पाहू. आपण सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यात उत्तर देऊ शकतो. आपण संपूर्ण वाक्यात तसेच थोडक्यात उत्तर देऊ. Formation of a sentence /वाक्याची रचना प्रथम आपण सकारात्मक वाक्यात उत्तरे देऊ. आपण वाक्य असे तयार केले पाहिजे- Yes, + I … Read more