Grammar

Use of Pronoun ‘This’

सर्वनाम ‘हा/ ही/ हे’ चा वापर सर्वनाम (this) ‘हा/ ही/ हे’ कोणत्याही जवळील आणि एकवचनी नामाबद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. या वाक्यांची रचना अशी आहे; This + is + other words हे + आहे + इतर शब्द This + noun + is + other words हे + नाम+ आहे + इतर शब्द येथे काही उदाहरणे आहेत.रचना … Read more

Use of ‘were’

‘होतो/ होता/ होती/होते’ (were) चा वापर Were हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे. चला ‘वअ/वअर’ (were)कसा वापरायचा ते पाहू. ‘होता/ होते’ चा वापर साध्या वाक्यांत- ‘आम्ही’ (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या), ‘तू /तूम्ही’ (द्वितीय व्यक्ती एकवचनी संख्या तसेच अनेकवचनी संख्या) ‘ते’ (तो, ती आणि ते चे अनेकवचन) , हे, ते किंवा कोणताही अनेकवचनी … Read more

Use of ‘was’

होता/ होती (वॉज) चा उपयोग Was (वॉज )हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. आपण ‘होता/ होती’  (was) साध्या वाक्यांत मी, तो, ती, ते किंवा तृतीय व्यक्तीच्या एकवचनी कर्त्यासह वापरू शकतो. चला ‘was‘ कसा वापरायचा ते पाहू. Formation of a sentence वाक्याची रचना Subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + remaining … Read more

Use of ‘are’

‘आहेत’ चा वापर वर्तमान (अस्तित्त्वात असलेल्या) स्थितीच्या वाक्यात ‘आहेत’ चा वापर ‘आहेत’ (आर) ‘असणे’ (to be) चा एक प्रकार आहे. चला ‘आर’ कसा वापरायचा ते पाहू. आपण are आर (आहेत) चा वापर –  स्थिती व्यवसाय शारीरिक परिस्थिती सतत ची क्रिया सांगण्यासाठी करू शकतो. वाक्याची रचना ‘आहेत’ चा वापर साध्या वाक्यांत- ‘आम्ही’ (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या), ‘तू … Read more

Persons  | व्यक्ती

व्याकरणात, ‘व्यक्ती’ एखाद्याचा उल्लेख करण्याची एक पद्धत आहे. व्यक्ती’ ही जी बोलणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीशी वक्ता बोलत आहे आणि ज्या व्यक्ती विषयी बोलत आहे हे ओळखण्यासाठिची एक वर्गवारी आहे. There are three persons in Grammar. व्याकरणात तीन व्यक्ती आहेत. त्या म्हणजे – First person   प्रथम पुरुष Second person द्वितिय पुरुष Third person  तृतिय पुरुष … Read more

Vowels and Consonants | स्वर आणि व्यंजन कसे ओळखावे

इंग्रजी भाषेत लाखो शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा वर्णमालेतील अक्षरांनी बनलेला असतो. वर्णमालेत 26 अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षराचा स्वतःचा आवाज असतो. वर्णमाला दोन भागात विभागली आहे- स्वर आणि व्यंजन वर्णमाला अक्षरे आणि त्यांचा आवाज- स्वर आणि व्यंजने काय आहेत ते पाहू. What is a vowel? स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे तोंडातून हवेचा प्रवाह न रोखता आपण … Read more

Letters in English Alphabet | इंग्रजी वर्णमाला कशी शिकावी

आपल्याला भाषा शिकण्यासाठी अक्षरे माहीत असणे आवश्यक आहे. भाषा शिकण्याची पहिली पायरी म्हणजे- वर्णमालेतील अक्षरे समजून घेणे. वर्णमालेतील अक्षरे ओळखण्यासाठी आपण जिवंत किंवा मृत वस्तूंची मदत घेतो. जिवंत किंवा मृत वस्तूंच्या मदतीने अक्षर ओळखा. वर्णमालेतील अक्षरे जाणून घ्या येथे शिकण्यासाठी वस्तूसंबंधी वर्णमालेतील 26 अक्षरे दिलेली आहेत. चला एक नजर टाकूया. (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा … Read more

Use of ‘Am’|’अ‍ॅम’ चा उपयोग

‘अ‍ॅम’ ‘असणे’ चा एक प्रकार आहे. आपण ‘अ‍ॅम’ फक्त ‘मी’ (I) बरोबर  वापरू शकतो. चला ‘अ‍ॅम’ कसे वापरावे ते पाहूया. आपण साध्या वाक्यात-  स्थिती व्यवसाय शारीरिक परिस्थिती सतत ची क्रिया सांगण्यासाठी ‘I’ सह ‘am’ वापरू शकतो. Formation of a Sentence With Am/ ‘अ‍ॅम’सह वाक्याची रचना Subject (I) +  am + other words कर्ता(I) (मी) + अ‍ॅम … Read more