Persons  | व्यक्ती

व्याकरणात, ‘व्यक्ती’ एखाद्याचा उल्लेख करण्याची एक पद्धत आहे.

व्यक्ती' ही जी बोलणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीशी वक्ता बोलत आहे आणि ज्या व्यक्ती विषयी बोलत आहे हे ओळखण्यासाठिची एक वर्गवारी आहे.

There are three persons in Grammar.

व्याकरणात तीन व्यक्ती आहेत. त्या म्हणजे -

 1. First person
    प्रथम पुरुष
 2. Second person
  द्वितिय पुरुष
 3. Third person
   तृतिय पुरुष

व्याकरणात, मी, आम्ही, तू, तो, ती, ती आणि ते हे वैयक्तिक सर्वनाम आहेत.

 • एक व्यक्तीचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याला 'एकवचन’ म्हणतात.
 • जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याला 'अनेकवचन’ असे म्हणतात

First person / प्रथम पुरुष

आपण ही श्रेणी बोलणाऱ्याच्या दृष्टिकोनातून वापरतो.

 • I (मी) एकवचनी, आणि
 • We (आम्ही) अनेकवचनी

            प्रथम पुरुष आहेत.

Second person / द्वितिय पुरुष

आपण ही श्रेणी ज्यांच्याशी बोलले जाते त्यांच्यासाठी वापरतो.

 • You (तू)  एकवचनी, आणि
 • You (तू, तुम्ही) हे अनेकवचनी

        द्वितिय पुरुष आहेत.

Third person / तृतिय पुरुष

आपण ही श्रेणी प्रथम आणि द्वितीय व्यक्ती वगळता इतर प्रत्येकासाठी वापरतो.

 • he (तो), she (ती), it (ते), इतर कोणतीही व्यक्ती, आणि
 • they (ते), इतर कोणत्याही व्यक्ती हे अनेकवचनी

तृतिय पुरुष आहेत.

 • काळ जाणून घेण्यापूर्वी हे माहित असणे खूप महत्वाचे आहे.

आपण व्यक्ती संख्या तक्त्याच्या स्वरूपात पाहू या.

एक नजर-

Person
व्यक्ती
Singular Number
एकवचन
Plural Number
अनेकवचन
First person
प्रथम पुरुष
I
(मी)आय
We
आम्ही
Second person
द्वितिय पुरुष
You
तू, तूम्ही
You
तू,तूम्ही
Third person
तृतिय पुरुष
He
तो, She
ती, It
ते
They
ते
         BACK                      NEXT