Use of ‘Were’: Questions about Profession
‘वअ’ चा वापरः व्यवसायाबद्दल प्रश्न भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी आपण ‘were ‘ चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी ‘were‘ च्या वापराबद्दल जाणून घेऊ. प्रश्नाची रचना प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे; Were + subject (we/ you/ they/ or any plural noun) + remaining words + question mark (?) होतो/होता/ … Read more