Use of ‘Are’ to Tell about Profession
व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘आहेत’ चा वापर या धड्यात आपण व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू. या वाक्याची रचना मागील धड्यातील वाक्यांसारखीच आहे. वाक्याची रचना या वाक्याची रचना आहे- Subject(we/you/you/they/these/those) + are + remaining words कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are आहेत + उर्वरित शब्द लक्षात ठेवा- आपण इतर लोकांशी … Read more