Use of ‘Have to’ to Ask a Question about Action

करण्याच्या कृतीविषयी प्रश्न विचारण्यासाठी हॅव (आहे)चा वापर

आपण करण्याच्या कृतीविषयी प्रश्न विचारण्यासाठी have to 'चे आहे' सह do 'डू' वापरतो.

हि रचना नेहमीच्या किंवा कायम स्थितीच्या संदर्भात वापरलि जाते.

म्हणून have to चा वापर करून प्रश्नाची रचना अशी आहे-

  • Do + subject + have to + base form of verb +remaining words + question mark (?)
  • डू + कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही आणि 'ते' किंवा अन्य अनेकवचनी नाम) + have to 'चे आहे' + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. Do I have to finish my homework today?
    मला आज माझा गृहपाठ पूर्ण करायचा आहे का?
  2. Do we have to meet her before the evening?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    आपल्याला तिला संध्याकाळ होण्यापूर्वीच भेटायचे आहे/भेटावे लागते का?
  3. Do you have to put on weight with two Kg?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    तुम्हाला दोन किलोग्रॅम वजन वाढवायचे आहे/वाढवावे लागते का?
  4. Do they have to search the language websites on Google?
    त्यांना गुगल वर भाषेच्या वेबसाइट्स शोधायच्या आहेत का?
  5. Do I have to reach the airport on time?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    मला विमानतळावर वेळेवर पोहोचायचे आहे का?
  6. Do we have to survive in such a difficult situation?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    अशा कठीण परिस्थितीत आपल्याला जिवंत/ टिकून राहायचे आहे का?
  7. Do you have to show your progress card?
    तुम्हाला तुमचे प्रगती पुस्तक दाखवावे लागते/ दाखवायचे आहे का?
  8. Do they have to complete their work in two days?
    त्यांना दोन दिवसांत त्यांचे काम पूर्ण करायचे आहे का?
  9. Do I have to clean my house now?
    मला माझे घर आता स्वच्छ करायचे आहे का?
  10. Do we have to read all those books?
    आपल्याला ती सर्व पुस्तके वाचायला हवीत/वाचायची आहेत का?
  11. Do you have to tell the story of animals?
    तुम्हाला प्राण्यांची कहाणी सांगावी लागते/ सांगायची आहे का?
  12. Do doctors have to visit the patients in the morning?
    डॉक्टरांना सकाळीच रुग्णांना भेट द्यावी लागते/द्यायची आहे का?
  13. Do I have to go early to the office today?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    मला आज लवकर ऑफिसला जायचे आहे का?
  14. Do we have to start at eight o’clock?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    आम्हाला रात्री आठ वाजता सुरुवात करावी लागते/करायची आहे का?
  15. Do you have to punch all those papers?
    तुम्हाला ते सर्व कागद पंच करावे लागतात/करायचे आहेत का?
  16. Do they have to check all the documents?
    त्यांना सर्व कागदपत्रे तपासावी लागतात/तपासायचे आहेत का?
  17. Do players have to play with dedication?
    खेळाडूंना समर्पणाने खेळायचे आहे/ खेळावे लागते का?
  18. Do they have to do their job well?
    त्यांना त्यांचे काम चांगले करायचे आहे का?
  19. Do I have to achieve my goal?
    मला माझे ध्येय गाठायचे आहे का?
  20. Do we have to sell our house?
    आम्हाला आमचे घर विकायचे आहे का?
  21. Do you have to give your best on that project?
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    आपल्याला त्या प्रकल्पासाठी आपले सर्वोत्तम देणे आवश्यक आहे/ द्यायचे आहे का?
  22. Do they have to collect their clothes?
    त्यांना त्यांचे कपडे गोळा करावे लागतात/ करायचे आहेत का?
  23. Do workers have to work for eight hours?
    कामगारांना ८ तास काम करावे लागते का?/ करायचे आहे का?
  24. Do actors have to perform well in films?
    कलाकारांना चित्रपटांमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागते/ करायचे आहे का?
  25. Do bullocks have to work in the fields?
    बैलांना शेतात काम करावे लागते/ करायचे आहे का?
  26. Do teachers have to teach students?
    शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागते / करायचे आहे का?
  27. Do students have to wear school uniforms?
    विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश परिधान करावा लागतो / करायचा आहे का ?
  28. Do we have to try our best in this exam?
    आपल्याला परिक्षेत आपला सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे का?/ आपल्याला  पेपर चांगला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे का?
  29. Do the workers have to arrive at 8 am?
    कामगारांना सकाळी ८ वाजता पोहोचावे लागते का?/ पोहोचायचे आहे का?
  30. Do others have to speak their minds freely?
    इतरांना त्यांच्या मनातील बोलायचे आहे का?

Back        Next