Have (चे आहे)चा वापर: करण्याच्या कृतीविषयी सकारात्मक उत्तरे
आपण करण्याच्या कृतीविषयी सकारात्मक उत्तरे देण्यासाठी have to 'चे आहे' चा वापर करतो.
सकारात्मक उत्तराची रचना
The formation of an affirmative answer is as;
have to (चे आहे) चा वापर करून सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;
- Yes, + subject + have to + base form of verb + remaining words.
- होय, + कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही आणि 'ते' किंवा अन्य अनेकवचनी नाम) + चे आहे + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Yes, I have to finish my homework today. होय, मला आज माझा गृहपाठ पूर्ण करायचा आहे.
- Yes, we have to meet her before the evening. होय, आपल्याला तिला संध्याकाळ होण्यापूर्वीच भेटायचे आहे/भेटावे लागते.
- Yes, you have to put on weight with two Kg. होय, तुम्हाला दोन किलोग्रॅम वजन वाढवायचे आहे/वाढवावे लागते.
- Yes, they have to search the language websites on Google. होय, त्यांना गुगल वर भाषेच्या वेबसाइट्स शोधायच्या आहेत.
- Yes, I have to reach the airport on time. होय, मला विमानतळावर वेळेवर पोहोचायचे आहे.
- Yes, we have to survive in such a difficult situation.होय, अशा कठीण परिस्थितीत आपल्याला जिवंत/ टिकून राहायचे आहे.
- Yes, you have to show your progress card. होय, तुम्हाला तुमचे प्रगती पुस्तक दाखवावे लागते/ दाखवायचे आहे.
- Yes, they have to complete their work in two days. होय, त्यांना दोन दिवसांत त्यांचे काम पूर्ण करायचे आहे.
- Yes, I have to clean my house now. होय, मला माझे घर आता स्वच्छ करायचे आहे.
- Yes, we have to read all those books. होय, आपल्याला ती सर्व पुस्तके वाचायला हवीत/वाचायची आहेत.
- Yes, you have to tell the story of animals. होय, तुम्हाला प्राण्यांची कहाणी सांगावी लागते/ सांगायची आहे.
- Yes, doctors have to visit the patients in the morning.होय, डॉक्टरांना सकाळीच रुग्णांना भेट द्यावी लागते/द्यायची आहे.
- Yes, I have to go early to the office today. होय, मला आज लवकर ऑफिसला जायचे आहे.
- Yes, we have to start at eight o’clock. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.होय, आम्हाला रात्री आठ वाजता सुरुवात करावी लागते/करायची आहे.
- Yes, you have to punch all those papers. होय, तुम्हाला ते सर्व कागद पंच करावे लागतात/करायचे आहेत.
- Yes, they have to check all the documents. होय, त्यांना सर्व कागदपत्रे तपासावी लागतात/तपासायचे आहेत.
- Yes, players have to play with dedication. होय, खेळाडूंना समर्पणाने खेळायचे आहे/ खेळावे लागते.
- Yes, they have to do their job well. होय, त्यांना त्यांचे काम चांगले करायचे आहे.
- Yes, I have to achieve my goal. होय, मला माझे ध्येय गाठायचे आहे.
- Yes, we have to sell our house. होय, आम्हाला आमचे घर विकायचे आहे.
- Yes, you have to give your best on that project. होय, आपल्याला त्या प्रकल्पासाठी आपले सर्वोत्तम देणे आवश्यक आहे/ द्यायचे आहे.
- Yes, they have to collect their clothes. होय, त्यांना त्यांचे कपडे गोळा करावे लागतात/ करायचे आहेत.
- Yes, workers have to work for eight hours. होय, कामगारांना ८ तास काम करावे लागते./ करायचे आहे.
- Yes, actors have to perform well in films. होय, कलाकारांना चित्रपटांमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागते/ करायचे आहे.
- Yes, bullocks have to work in the fields. होय, बैलांना शेतात काम करावे लागते/ करायचे आहे.
- Yes, teachers have to teach students. होय, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागते/ करायचे आहे.
- Yes, students have to wear school uniforms. होय, विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश परिधान करावा लागतो./ करायचा आहे
- Yes, we have to try our best in this exam.होय, आपल्याला परिक्षेत आपला सर्वोत्तम प्रयत्न करायचा आहे./ आपल्याला पेपर होय, चांगला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
- Yes, the workers have to arrive at 8 am. होय, कामगारांना सकाळी 8 वाजता पोहोचावे लागते./ पोहोचायचे आहे.
- Yes, others have to speak their minds freely. होय, इतरांना त्यांच्या मनातील बोलायचे आहे.