‘केले’ did चा वापर
Did 'केले' हे 'डू' चे भूतकाळ रूप आहे.
‘Did’ सर्व सर्वनामासह म्हणजेच मी, आम्ही, तू, तूम्ही, आपण, तो, ती, ते किंवा कोणत्याही एकवचनी आणि अनेकवचनी संज्ञासह भूतकाळात वापरला जातो.
आपण भूतकाळातील प्रश्न विचारण्यासाठी did चा सहायक क्रियापद म्हणून वापर करतो.
आपण did चा वापर -
- मुख्य क्रियापद म्हणून
- एक नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी
- प्रश्न विचारण्यासाठी
- वर्णन निश्चितपणे दर्शविण्यासाठी
करू शकतो.
Did- मुख्य क्रियापद
या प्रकरणात आपण भूतकाळात 'did' मुख्य क्रियापद म्हणून कसे वापरावे ते शिकू.
Formation of a sentence
वाक्याची रचना
The formation of this sentence is as;
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject + did + remaining words.
- कर्ता (मी / आम्ही / तू/ तूम्ही /आपण / तो/ ती/ ते / एकवचनी /अनेकवचनी संख्या) + केले + उर्वरित शब्द.
Here are some examples. The formation is as above.
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
Have a look-
एक नजर टाका-
- I did it carefully. मी ते काळजीपूर्वक केले.
- You did it with concentration.तु/ तुम्ही ते एकाग्रतेने केले.
- We did as you told.तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केले.
- They did planning in the office.त्यांनी कार्यालयात नियोजन केले.
- You did your best in the exam.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.आपण परीक्षेत आपले सर्वोत्तम केले.
- She did his favor last Monday.गेल्या सोमवारी तिने त्याची मदत केली.
- He did well on stage.त्याने मंचावर चांगली कामगिरी केली.
- They did too much for me during my difficult days.माझ्या कठीण दिवसांत त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले.
- He did his computerized work in his room.त्याने त्याचे संगणकीकृत काम त्याच्या खोलीत केले.
- You did according to your convenience.तु / तुम्ही तुझ्या/ तुमच्या सोयीनुसार केले.
- I did as she told me to do.तिने मला जसे करण्यास सांगितले तसे मी केले.
- We did a discussion on this topic with her mother.आम्ही या विषयावर तिच्या आईबरोबर चर्चा केली.
- She did research the plants at different sites.तिने वेगवेगळ्या साइट्सवर वनस्पतींचे संशोधन केले.
- I did a painting on Sunday.रविवारी मी एक चित्रकला केली.
- We did our laundry on Saturday.आम्ही आमचे कपडे शनिवारी धुतले.
- The cleaner did the cleaning on Monday.स्वच्छता कामगाराने सोमवारी स्वच्छता केली.
- They did their homework at night.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.त्यांनी त्यांचे गृहपाठ रात्री केले.
- Employees did their work well.कर्मचाऱ्यानी त्यांचे कार्य चांगले केले.
- The staff did office work in time.कर्मचाऱ्यानी कार्यालयीन काम वेळेत केले.
- They did a good job.त्यांनी चांगले काम केले.
- They did it once again to get the bag.त्यांनी बॅग मिळविण्यासाठी पुन्हा एकदा ते केले.
- You did as you wish in those days.तुम्ही त्या दिवसांत तुमच्या इच्छेप्रमाणे केले.
- We did according to the situation at that time.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.आम्ही त्या वेळच्या परिस्थितीनुसार केले.
- I did it on my own in the last month.गेल्या महिन्यात मी स्वतःच हे केले.
- They did it properly.त्यांनी ते योग्यरित्या केले.
- We did well on stage.आम्ही मंचावर चांगले केले.
- You did it on your own.तु ते स्वतः केले.
- She did as I did in that program.मी त्या कार्यक्रमा मध्ये जसे केले तसे तिने केले.
- I did my duty well yesterday.काल मी माझे कर्तव्य चांगले पार पाडले.
- We did our best.आम्ही आमचे सर्वोत्तम केले.