शिष्टाचार
जेव्हा आपण इतरांशी बोलतो, तेव्हा आपण बोलताना काही शिष्टाचारांचे अनुसरण आपल्या भाषेतील काही शब्द वापरून करतो; जसे-
- Please कृपया
- Thanks धन्यवाद
- Thank you धन्यवाद
- Thank you very much. खूप आभारी आहे.
- No, thanks नाही, धन्यवाद
- Welcome स्वागत आहे
- You’re welcome. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.आपले स्वागत आहे.
- My pleasure माझे सौभाग्य
- No mention काही हरकत नाही.
- It’s fine.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.बरे आहे.
- It’s all right.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.सगळे ठीक आहे.
- With great pleasure मोठ्या आनंदाने
- Yes, you are welcome.होय, आपले स्वागत आहे.
- After you प्रथम आपण
- Allow me.मला परवानगी द्या.
- May I help you?मी तुम्हाला काहि मदत करू शकतो का?
- May I come in, please?मी कृपयाआत येऊ का?
- Yes, please come in.होय कृपया आत या.
- Of course, you may!अर्थात, आपण करू शकता!
- Excuse me.मला माफ करा.
- Goodbye students!गुडबाय विद्यार्थ्यांनो!
- Goodbye Children!गुडबाय मुलांनो!
- Bye, bye!बाय, बाय!
- Farewell, dear!निरोप घेतो, प्रिये!
Go over-