Skip to content
सभ्य/विनयशील वाक्ये
- Allow me to go. मला जाण्यासाठी परवानगी द्या.
- So sorry. क्षमस्व/क्षमा करा.
- Sorry to disturb you. अडथळा केल्या बद्दल क्षमस्व.
- I am sorry, I reached late. मी दिलगीर आहे, मी उशीरा पोचलो.
- I am sorry, I couldn't prepare at that time. मी दिलगीर आहे, मी त्या वेळी पाेहोचू शकलो नाही.
- I am afraid. मला भीती वाटते.
- Please excuse me. कृपया मला माफ करा.
- May I go now? मी आता जाऊ शकते?
- Lend me a hand, please. कृपया मला मदत करा.
- Will you please lend me your pen? कृपया तुम्ही मला तुमचा पेन द्याल?
- I beg your pardon. मी तुमची क्षमा मागतो.
- Will you please keep silent? कृपया आपण शांतता पाळाल?
- To be honest प्रामाणिकपणे
- Unfortunately दुर्दैवाने
- With all respect सर्व मानाने
- Could you send me a message? आपण मला एक संदेश पाठवू शकता?
- Let me know when to meet. कधी भेटायचे ते मला कळवा.
- I would prefer a yellow colour in this design. मी या डिझाइनमध्ये पिवळा रंग पसंत करेन.
- Can I check it? मी हे तपासू शकतो?
- Could you save that file, please? कृपया आपण ती फाईल सेव्ह करू शकता?
BACK NEXT