आरोग्याबद्दल
आरोग्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये
- I had a fever last night.काल रात्री मला ताप आला होता.
- Now it is down.आता कमी झाला.
- I am feeling feverish.मला ताप आल्यासारखे वाटते.
- I am feeling sick.मला आजारी आल्यासारखे वाटते.
- I am not feeling well.मला बरं वाटत नाही.
- Consult a doctor and take medicine early.डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लवकर औषध घ्या.
- He is worried about his health.त्याला त्याच्या प्रकृतीची चिंता आहे.
- He has trouble with his digestion.त्याला पचनाचा त्रास आहे.
- He should drink more water.त्याने जास्त पाणी प्यावे.
- Nowadays, typhoid has spread in the city.आजकाल शहरात टायफाइड पसरला आहे.
- He is suffering from severe illness.तो गंभीर आजाराने ग्रस्त आहे.
- The doctor could not diagnose his disease.डॉक्टर त्याच्या आजाराचे निदान करु शकले नाहीत.
- He didn’t get proper medicine.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.त्याला योग्य औषध मिळाले नाही.
- The doctor diagnosed his disease too late.डॉक्टरांनी त्याच्या आजाराचे निदान खूप उशिरा केले.
- She is suffering from cold.तिला सर्दीचा त्रास होत आहे.
- I am suffering from a headache. मी डोकेदुखीने ग्रस्त आहे.
- Don’t ignore, take a painkiller.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.दुर्लक्ष करू नका, एक वेदनाशामक घ्या.
- Her fingerbone has got fractured.तिच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
- Her hand is swollen.तिचा हात सुजला आहे. .
- She has kidney trouble.तिला मूत्रपिंडाचा त्रास आहे
- He is suffering from paralysis.तो अर्धांगवायू ग्रस्त आहे.
- You should walk for at least half an hour.आपण कमीतकमी अर्धा तास चालावे.
- Suraj had to lose ten kg of weight due to obesity.लठ्ठपणामुळे सूरजला दहा किलो वजन कमी करावे लागले.
- Overeating puts your health at risk.जास्त प्रमाणात खाण्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते.
- Her father became blind due to cataracts.तिचे वडील मोतीबिंदूमुळे आंधळे झाले.
- We should vaccinate our kids.आपण आपल्या मुलांचे लसीकरण करायला हवे.
- Drinking contaminated water makes us sick.दुषित पाणी पिल्याने आपण आजारी पडतो.
- Her daughter was severely anemic.तिची मुलगी अत्यंतअशक्त होती.
- Her mother was diagnosed with cancer.तिच्या आईला कर्करोग असल्याचे निदान झाले.
- She is admitted to a hospital.तिला रुग्णालयात दाखल केले आहे.