Grammar

Is: Affirmative Answers about Profession

आहे(is): व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे या धड्यात आपण व्यवसायाबद्दल सकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू. सकारात्मक उत्तराची रचना सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे; Yes, + subject (he/she/it/ any singular noun) + is + remaining words. होय, + कर्ता (तो / ती / ते / अन्य एकवचन संज्ञा) + आहे + उर्वरित शब्द. or किंवा Yes … Read more

Am: Affirmative Answers about Profession

अ‍ॅम: व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण ‘am’ वापरू शकतो. आता प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते आपण पाहू. आपण सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यात उत्तर देऊ शकतो. आपण संपूर्ण वाक्यात तसेच थोडक्यात उत्तर देऊ. प्रथम आपण सकारात्मक वाक्यात उत्तरे देऊ. आपण सकारात्मक वाक्य असे तयार केले पाहिजे- Yes + I + am + remaining words … Read more

Am: Affirmative Answers in Continuous Action

(Am) आहे: सतत कृतीमधील सकारात्मक उत्तरे या धड्यात आपण वर्तमानात सतत सुरु असलेल्या क्रियेबद्दल सांगण्यासाठी ‘am‘ चा वापर करून सकारात्मक उत्तरे कशी तयार करावी ते पाहू. सकारात्मक उत्तराची रचना ही सकारात्मक उत्तरे आहेत. सकारात्मक उत्तराची रचना अशी आहे; Yes,  + I +  am + present participle of the main verb + remaining words होय, + … Read more

Use of ‘is’

‘आहे’ (इज) चा वापर ‘आहे’ (इज) ‘असणे’ (to be) चा एक प्रकार आहे. आपण ‘आहे’ (is) साध्या वाक्यांत तो, ती, ते किंवा तृतीय व्यक्तीच्या एकवचनी कर्त्यासह वापरू शकतो. चला ‘इज’ कसा वापरायचा ते पाहू. आपण is इज (आहे) चा वापर –  स्थिती व्यवसाय शारीरिक परिस्थिती सतत ची क्रिया सांगण्यासाठी करू शकतो. वाक्याची रचना या वाक्याची … Read more

Gender | लिंग

इंग्रजी भाषेत, संज्ञा आणि सर्वनामांचे तीन लिंगांमध्ये वर्गीकरण केले जाते. तीन लिंग खालिलप्रमाणे असतात- Masculine पुल्लिंग    Feminine स्त्रीलिंग Neuter  नपुसकलिंग बहुतेक संज्ञांमध्ये नपुंसक लिंग नसते.  येथे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असलेल्या संज्ञांची यादी आहे. एक नजर टाका-                 BACK                  NEXT    

Use of ‘will’

‘विल’ चा वापर ‘विल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता  तो, ती बरोबर आणि ‘मी’ व ‘आम्ही’ व्यतिरिक्त अन्य कर्त्याबरोबर वापरला जातो. वाक्याची रचना या वाक्याची रचना अशी आहे; Subject (you/he/ she / it/ they /any singular or plural subject) + will + base form of verb + remaining words कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / … Read more

Use of Pronoun ‘Those’

सर्वनाम ‘त्या/ ती/ ते’ चा वापर ‘त्या/ ती/ ते’ ’(those) हे ‘हे’(that) चे अनेकवचनी रूप आहे. ‘दोज’ हे सर्वनाम आपल्या पासून दूर असलेल्याअनेकवचनी नामाबद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. ‘त्या/ ती/ ते’(दोज) हे सर्वनाम एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधते. कारण ‘दोज’ हे सर्वनाम दुसर्‍या नामाचे स्थान घेते. अनेकवचनी नाम संदर्भित करण्यासाठी किंवा अनेकवचनी नाम बदलण्यासाठी आपण ‘दोज’ … Read more

Use of Pronoun ‘That’

सर्वनाम ‘तो /ती /ते ‘ चा वापर सर्वनाम ‘तो /ती /ते ‘ कोणत्याही दूरच्या आणि एकवचनी क्रमांकित संज्ञा बद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. या वाक्यांची रचना अशी आहे; That + is + other words तो /ती /ते + आहे + इतर शब्द That + noun + is + other words तो /ती /ते + नाम+ आहे … Read more

Use of ‘shall’

‘शाल’ चा वापर ‘शाल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता  ‘मी’ आणि ‘आम्ही’ सह वापरला जातो. वाक्याची रचना या वाक्याची रचना अशी आहे; Subject (I/ we) + shall + base form of a verb+ remaining words कर्ता (मी / आम्ही) + शाल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द येथे काही उदाहरणे दिली आहेत. I shall go to the … Read more

Use of Pronoun ‘These’

सर्वनाम ‘या / ही/ हे’ (दिज) चा वापर ‘या/ह्या / ही/ हे’ ’(these) हे ‘हे’(this) चे अनेकवचनी रूप आहे. ‘या’ हे सर्वनाम आपल्या जवळ असलेल्या अनेकवचनी नामाबद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. ‘या’(दिज) हे सर्वनाम एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधते. कारण ‘दिज’ हे सर्वनाम दुसर्‍या नामाचे स्थान घेते. अनेकवचनी नाम संदर्भित करण्यासाठी आपण ‘दिज’ चा वापर करतो. … Read more