Skip to content
सौंदर्यप्रसाधने
- Anti-aging cream वृद्ध होण्याची प्रक्रिया प्रतिबंधित करणारा मलम
- Baby oil त्वचा नरम करण्यासाठी वापरले जाणारे खनिज तेल
- Beauty cream सौंदर्य वृद्धि मलम
- Botox अनियंत्रित स्नायू आकुंचन
- Cleanser त्वचा स्वच्छ करण्यासाठीचे उत्पादन
- Coconut oil खोबरेल तेल
- Cold cream त्वचा संरक्षक
- Conditioner एखाद्या वस्तूची स्थिती सुधारण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
- Deodorant दुर्गंधीनाशक
- Depilatory नको असलेले केस काढून टाकू शकणारा
- Eyebrow pencil भुवया रंगवण्याचि पेन्सिल
- Eyeliner काजळ पेन्सिल
- Eye shadow डोळ्याभोवती लावण्याचि रंगीबेरंगी पावडर
- Face pack चेहर्याला लावण्याचा पदार्थ
- Hair dye केसांना लावायचा रंग
- Hair gel केसांचा जेल
- Hair oil केसांचे तेल
- Kajal काजळ
- Lip liner ओठांच्या बाह्यरेखावर लावण्याचे सौंदर्यप्रसाधन
- Lipstick ओष्ठशलाका
- Mascara मस्करा
- Moisturizer त्वचेतील कोरडेपणा टाळण्यासाठी वापरली जाणारी क्रीम
- Nail polish नखांवर लावण्याचा रंग
- Nail polish remover नखांवर लावलेला रंग काढणारा
- Ointment मलम
- Scrub त्वचेला स्वच्छ करण्यासाठी चेहरा किंवा शरीरावर लावण्याचे औषधी द्रव
- Sunscreen lotion सुर्य किरणांपासून संरक्षण करणारे औषधी द्रव
- Surama सुरमा
- Talcum powder शरीरावर लावण्याचे पावडर
- Warpaint युद्ध रंग, संघर्ष करण्यापूर्वी चेहरा आणि शरीर सजवण्यासाठी काही आदिवासींनी वापरलेला रंग
Back Next