Use of ‘doesn’t have’: Negative Answers about Action

Have (आहे)चा वापर: करण्याच्या कृतीविषयी नकारात्मक उत्तरे

आपण करण्याच्या कृतीविषयी नकारात्मक उत्तरे देण्यासाठी have to 'चे आहे' सह don't (डू चे नकारात्मक रुप ) वापरतो.

वाक्यरचना

The formation of a negative answer is as;

नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;

  • No, + subject (he/she/it/any singular noun)+ doesn’t have to  + base form of verb + remaining words.
  • कर्ता (तो /ती / 'ते'  किंवा अन्य एकवचनी नाम) + चे नाही/करावे लागत नाही  + क्रियापदाचे मूलभूत रूप + उर्वरित शब्द.

In brief, we can say;

  • No, + subject + hasn’t.

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्यरचना वरीलप्रमाणे आहे.

चला एक नजर टाकूया-

  1. No, she doesn’t have to finish her homework.
    नाही, तिला तिचे गृहकार्य पूर्ण करायचे / करावे लागत नाही.
  2. No, he doesn’t have to cut down his expenses.
     नाही, त्याला त्याचा खर्च कमी करायचा / करावा लागत नाही.
  3. No, she doesn’t have to provide further information to her boss.
    नाही, तिला तिच्या मालकास पुढील माहिती प्रदान करायची / करावी लागत नाही.
  4. No, he doesn’t have to write an essay about the rainy season.
    नाही, पावसाळ्याविषयी त्याला एक निबंध लिहावा लागतो/ लिहायचा नाही.
  5. No, he doesn’t have to buy black pants for his brother.
    नाही, त्याला  त्याच्या भावासाठी काळी पॅन्ट खरेदी करावी लागते/करायची नाही.
  6. No, she doesn’t have to submit the documents of the project.
    नाही, तिला प्रकल्पाची कागदपत्रे सादर करावी लागत/ करायची नाही.
  7. No, he doesn’t have to collect the debris from a courtyard.
    नाही, त्याला अंगणातून कचरा गोळा करायचा / करावा लागत  नाही.
  8. No, Sanika doesn’t have to obey her mother at any cost.
    नाही, सानिकाला कोणत्याही किंमतीत तिच्या आईची आज्ञा पाळायची /  पाळावी लागत नाही.
  9. No, she doesn’t have to perform a Bhangra dance on stage.
    नाही, तिला स्टेजवर भांगडा नृत्य सादर करायचे नाही.
  10. No, she doesn’t have to paint her house with pink colour. 
    नाही, तिला गुलाबी रंगाने तिचे घर रंगवायचे नाही.
  11. No, Saurabh doesn’t have to clean my house today.
    नाही, सौरभला आज माझे घर स्वच्छ करावे लागत नाही.
  12. No, she doesn’t have to visit the place of my work.
    नाही, तिला माझ्या कामाच्या ठिकाणी भेट द्यावी लागत नाही.
  13. No, it doesn’t have to feed its two offspring.
    नाही, त्यास त्याच्या दोन पिलांना खाऊ घालावे लागत नाही.
  14. No, a waitress doesn’t have to reach the hotel by 11 am.
    नाही, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेला सकाळी 11 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचायचे नाही.
  15. No, she doesn’t have to complete her work in the office.
    नाही, तिला तिचे काम कार्याल यात पूर्ण करावे लागत नाही.
  16. No, he doesn’t have to discuss his work with his boss.
    नाही, त्याला त्याच्या कामाची चर्चा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर करावी लागत नाही.
  17. No, she doesn’t have to write a drama for the annual function of a college.
    नाही, तिला महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमासाठी नाटक लिहावे लागत नाही.
  18. No, a player doesn’t have to play with dedication.
    नाही, खेळाडूला समर्पणाने खेळावे लागत नाही.
  19. No, he doesn’t have to achieve his goal.
    नाही, त्याला आपले ध्येय गाठायचे नाही.
  20. No, she doesn’t have to survive for her two kids.
    नाही, तिला तिच्या दोन मुलांसाठी जगायचे नाही.
  21. No, a bird doesn’t have to search for its food.
    नाही, पक्ष्याला त्याचे अन्न शोधावे लागत नाही.
  22. No, a worker doesn’t have to work to earn money.
    नाही, कामगाराला पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागत नाही.
  23. No, an actor doesn’t have to perform well in the film.
    नाही, अभिनेत्याला चित्रपटात उत्तम अभिनय करावा लागत नाही.
  24. No, a horse doesn’t have to pull a cart.
    नाही, घोड्याला गाडी ओढायची नाही.
  25. No, a mother doesn’t have to take care of her child.
    नाही, आईला आपल्या मुलाची देखभाल करावी लागत नाही.
  26. No, a doctor doesn’t have to treat the patients.
    नाही, डॉक्टरला रूग्णांवर उपचार करावे लागत नाही.
  27. No, she doesn’t have to try her best to achieve her goal.
    नाही, आपले ध्येय गाठण्यासाठी तिला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागत नाही.
  28. No, Sonali herself doesn’t have to drive her car.
    नाही, सोनालीला स्वत:लाच गाडी चालवायची नाही.
  29. No, a bird doesn’t have to build its nest.
    नाही, पक्ष्याला त्याचे घरटे बांधावे लागत नाही.
  30. No, Sangeeta doesn’t have to study well to score more.
    नाही, अधिक गुण मिळवण्यासाठी संगीताला चांगला अभ्यास करावा लागत नाही.

Back        Next