Forms of Irregular Verbs

Base form (Present tense)Past tensePast participlePresent participleInfinitive
Arise
उद्भवते / तो
Arose
उद्भवले
Arisen
उद्भवलेले
Arising
उद्भवत
To arise
उद्भवण्यासाठी
Awake
उठवते / तो
Awoke
उठवले
Awaken
उठवलेले
Awaking
उठवत
To awake
उठवण्यासाठी
Be
असते / तो
Was/Were
होते
Been
असलेले
Being
असत
To be
असण्यासाठी
Bear
जन्मते / तो
Bore
जन्मले
Born
जन्मलेले
Bearing
जन्मत
To bear
जन्मण्यासाठी
Bite
चावते / तो
Bit
चावले
Bitten
चावलेले
Biting
चावत
To bite
चावण्यासाठी
Become
बनते / तो
Became
 बनले
Become
बनलेले
Becoming
बनत
To become
बनण्यासाठी
Begin
सुरुवात करते / तो
Began
सुरुवात केली
Begun
सुरुवात केलेली
Beginning
सुरुवात करत
To begin
सुरुवात करण्यासाठी
Bend
वाकते / तो
Bent
वाकले
Bent
वाकलेले
Bending
वाकत
To bend
वाकण्यासाठी
Bid
बोली लावते / तो
Bade/Bid
बोली लावली
Bidden/Bid
बोली लावलेली
Bidding
बोली लावत
To bid
बोली लावण्यासाठी
Bide
राहते / तो

Bode
राहिले
Bidden
राहिलेले
Biding
  राहत
To bide
राहण्यासाठी
Blow
फुंकते / तो
Blew
फुंकले
Blown
फुंकलेले
Blowing
फुंकत
To blow
फुंकण्यासाठी
Break
तोडते / तो
Broke
तोडले
Broken
तोडलेले
Breaking
तोडत
To break
तोडण्यासाठी
Bring
आणते / तो
Brought
आणले
Brought
आणलेले
Bringing
आणत
To bring
आणण्यासाठी
Build
बांधते / तो
Built
  बांधले
Built
  बांधलेले
Building
बांधत
To build
बांधण्यासाठी
Burn
जळते / तो
Burned
जळले
Burnt
जळलेले
Burning
जळत
To burn
जळण्यासाठी
Buy
विकत घेते / तो
Bought
विकत घेतले
Bought
विकत घेतलेले
Buying
विकत घेत
To buy
विकत घेण्यासाठी
Catch
झेलते / तो
Caught
झेलले
Caught
झेललेले
Catching
झेलत
To catch
झेलण्यासाठी
Choose
निवडते / तो
Chose
निवडले
Chosen
निवडलेले
Choosing
निवडत
To choose
निवडण्यासाठी
Come
येतो
Came
  आला
Come
आलेला
Coming
येत
To come
येण्यासाठी
Dig
खोदते / तो
Dug
खोदले
Dug
खोदलेले
Digging
खोदत
To dig
खोदण्यासाठी
Do/Does
करते / तो
Did
केले
Done
केलेले
Doing
करत
To do
करण्यासाठी
Draw
काढते / तो
Drew
काढले
Drawn
काढले
Drawing
  काढत
To draw
काढण्यासाठी
Drink
पिते / तो
Drank
पिले
Drunk
पिलेले
Drinking
पित
To drink
पिण्यासाठी
Drive
हाकते / तो
Drove
हाकले
Driven
हाकलेले
Driving
हाकत
To drive
हाकण्यासाठी
Eat
खाते / तो

Ate
खाल्ले
Eaten
खाल्लेले
Eating
खात
To eat
खाण्यासाठी
Fall
पडते / तो
Fell
पडले
Fallen
पडलेले
Falling
पडत
To fall
पडण्यासाठी
Fly
उडते / तो
Flew
उडले
Flown
उडलेले
Flying
उडत
To Fly
उडण्यासाठी
Forget
विसरते / तो
Forgot
विसरले
Forgotten
विसरलेले
Forgetting
विसरत
To Forget
विसरण्यासाठी
Forgive

क्षमा करते / तो
Forgave
क्षमा केली
Forgiven
क्षमा केलेली
Forgiving
क्षमा करत
To Forgive
क्षमा करण्यासाठी
Freeze
गोठते / तो
Froze
गोठले
Frozen
गोठलेले
Freezing
गोठत
To Freeze
गोठण्यासाठी
Give
देते / तो
Gave
दिले
Given
दिलेले
Giving
देत
To Give
देण्यासाठी
Go
जाते / तो
Went
गेली
Gone
गेलेली
Going
जात
To Go
जाण्यासाठी
Grow
वाढते / तो
Grew
वाढले
Grown
वाढलेले
Growing
वाढत
To Grow
वाढण्यासाठी
Hide
लपते / तो
लपवते / तो
Hid
लपली
लपवली
Hidden
लपले
लपवले
Hiding
लपत
लपवत
To Hide
लपण्यासाठी
लपवण्यासाठी
Know
जाणते / तो
Knew
जाणले
Known
जाणलेले
Knowing
जाणत
To Know
जाणण्यासाठी
Lie
पहुडते / तो
Lay
पहुडले
Lain
पहुडलेले
Lying
पहुडत
To Lie
पहुडण्यासाठी
Ride
चालवते / तो
Rode
चालवले
Ridden
चालवलेले
Riding
चालवत
To Ride
चालवण्यासाठी
Ring
वाजवते / तो
Rang
वाजवले
Rung
वाजवलेले
Ringing
वाजवत
To Ring
वाजवण्यासाठी
Rise
उगवते / तो
Rose
उगवले
Risen
उगवलेले
Rising
उगवत
To Rise
उगवण्यासाठी
See
पाहते / तो
Saw
पाहिले
Seen
पाहिलेले
Seeing
पाहत
To See
पाहण्यासाठी
Shake
हादरते / तो
Shook
हादरले
Shaken
हादरलेले
Shaking
हादरत
To Shake
हादरण्यासाठी
Show
दाखवते / तो
Showed
दाखवले
Showed/Shown
/
दाखवलेले
Showing
दाखवत
To Show
दाखवण्यासाठी
Sing
गाते / तो
Sang
गायले
Sung
गायलेले
Singing
गात
To Sing
गाण्यासाठी
Sink
बुडते / तो
Sank
बुडले
Sunk
बुडलेले
Sinking
बुडत
To Sink
बुडण्यासाठी
Speak
बोलते / तो
Spoke
बोलले
Spoken
बोललेले
Speaking
बोलत
To Speak
बोलण्यासाठी
Steal
चोरते / तो
Stole
चोरले
Stolen
चोरलेले
Stealing
चोरत
To Steal
चोरण्यासाठी
Strive
प्रयत्न करते / तो
Strove
प्रयत्न केले
Striven
प्रयत्न केलेले
Striving
प्रयत्न करत
To Strive
प्रयत्न करण्यासाठी
Swear
शप्पथ घेते / तो
Swore
शप्पथ घेतली
Sworn
शप्पथ घेतलेली
Swearing
शप्पथ घेत
To Swear
शप्पथ घेण्यासाठी
Swim
पोहते / तो
Swam
पोहले
Swum
पोहलेले
Swimming
पोहत
To Swim
पोहण्यासाठी
Take
घेते / तो
Took
घेतले
Taken
घेतलेले
Taking
घेत
To Take
घेण्यासाठी
Teach
शिकवते / तो
Taught
शिकवले
Taught
शिकवलेले
Teaching
शिकवत
To Teach
शिकवण्यासाठी
Tear
फाडते / तो
Tore
फाडले
Torn
फाडलेले
Tearing
  फाडत
To Tear
फाडण्यासाठी
Tell
सांगते / तो
Told
  सांगितले
Told
  सांगितलेले
Telling
सांगत
To Tell
सांगण्यासाठी
Throw
फेकते / तो
Threw
फेकले
Thrown
फेकलेले
Throwing
फेकत
To Throw
फेकण्यासाठी
Wake
उठते / तो

Woke
उठले
Waken
उठलेले
Waking
उठत
To Wake
उठण्यासाठी
Wear
घालते / तो
Wore
घातले
Worn
घातलेले
Wearing
घालत
To Wear
घालण्यासाठी
Write
लिहिते / तो
Wrote
लिहिले
Written
लिहिलेले
Writing
लिहित
To Write
लिहिण्यासाठी

Back          Next