कार्यालयात
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती असतात. ती विशिष्ट परिस्थिती सांगण्यासाठी आपण बोलले पाहिजे.
येथे काही वाक्ये आहेत.
- The boss of that office is very strict.त्या कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी खूप कडक शिस्तीचाआहे.
- He manages the workload very well.तो कामाचा ताण खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो.
- He regularly puts up the notice on the notice board.तो नियमितपणे सूचना फलकावर सूचना लावतो.
- He accepts the leave application after knowing the cause.कारण समजल्यानंतर तो रजेचा अर्ज स्वीकारतो.
- Saniya didn’t get casual leave.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.सानियाला प्रासंगिक रजा मिळाली नाही.
- What do you think about our boss?आमच्या/आपल्या वरिष्ठ अधिकार्याबद्दल तुमचे काय मत आहे?
- She is an authority. ती/त्या एक अधिकारी आहे.
- She takes care of us.ती/त्या आमची काळजी घेते/तात.
- She holds a meeting every month end.ती/त्या प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक बैठक घेते/तात.
- She distributes the work among all employees.ती/त्या सर्व कर्मचार्यांमध्ये काम वाटप करते/तात.
- She doesn’t hurt anybody.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.ती/त्या कोणालाही दुखवत नाही/त.
- But she doesn’t like carelessness.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.पण तिला/त्यांना निष्काळजीपणा आवडत नाही.
- Inspector is visiting the office tomorrow.कार्यालयाला उद्या निरीक्षक भेट देत आहेत.
- What are the office hours?कार्यालयीन वेळ काय आहे?
- Our lunchtime is of half an hour.आमच्या जेवणाची वेळ अर्ध्या तासाची असते.
- A survey is going on in our office.आमच्या कार्यालयात सर्वेक्षण सुरू आहे.
- What is the topic of this survey?या सर्वेक्षणाचा विषय काय आहे?
- This survey is about consensus on health issues.हे सर्वेक्षण आरोग्यविषयक समस्यांवरील सर्वानुमतीबद्दल आहे.
- I have to fill up the forms.मला छापील नमूने भरायचे आहेत.
- There is too much work.बरेच काम आहे.
- I am on election duty.मी निवडणुकीच्या कामावर आहे.
- I should submit those forms tomorrow.मी उद्या ते नमूने जमा केले पाहिजेत.
- There is no excuse for anybody.कुणालाही सुट नाही.
- Our boss wants neatly stapled documents.आमच्या साहेबांना मुख्य कागदपत्रे सुबकपणे घट्ट बांधलेलि हवीत.
- Now my work is off.आता माझे काम बंद आहे.
- Ma’am, I have to leave a little early today.मॅम, मला आज जरा लवकर जायचे आहे.
- I have an appointment with a dentist at six o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.माझी सहा वाजता दंतवैद्यासोबत नियोजित भेटआहे.
- May I leave?मी निघू का?
- Yes, you may but finish your work.होय, पण तुमचे काम संपवा.
- Thank you, ma’am. I have already finished.धन्यवाद, मॅम. मी आधीच संपवले आहे.