कायद्याबद्दल
कायद्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये.
- She is a lawyer.ती एक वकील आहे.
- She practises in the high court.ती उच्च न्यायालयात वकिली करते.
- He is a criminal.तो गुन्हेगार आहे.
- He is accused of murder.त्याच्यावर खुनाचा आरोप आहे.
- She filed a case against him.तिने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
- Now he is in the police lock-up. आता तो पोलिसांच्या कैदखान्यांत आहे.
- Judgment on this case is tomorrow. या खटल्याचा निकाल उद्या आहे.
- He will be acquitted.तो निर्दोष सोडला जाईल.
- He was charged with a crime. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- Sanjay is released on bail. संजय जामिनावर सुटला.
- Police arrested the accused person. पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली.
- His act was illegal.त्याचे हे कृत्य बेकायदेशीर होते.
- His father asked him to shoot his enemy.त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या शत्रूला गोळ्या घालण्यास सांगितले.
- They have charges of money laundering. त्यांच्यावर अवैध सावकारीचे आरोप आहेत.
- Nayana was its witness.नयना त्याचि साक्षीदार होती.
- She says that he is innocent.तो निर्दोष असल्याचे ती सांगते.
- Police are investigating that matter.पोलिस त्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- The defense lawyer argued the case very well.बचाव पक्षाच्या वकिलांनी हा खटला चांगलाच मांडला.
- What was the judgment?काय निर्णय होता?
- The lawyers cross-examined the witnesses.वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी केली.
- The judge punished the thief.न्यायाधीशांनी चोराला शिक्षा केली.
- He absconded from the country.तो देशातून फरार झाला.
- He is punished for the death.त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे.
- He was sentenced to death.त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- Police couldn’t get any evidence against him.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.पोलिसांना त्याच्याविरूद्ध पुरावा मिळू शकला नाही.
- The police informer gives the required information.पोलिसांचा खबरी आवश्यक ती माहिती देतो.
- She is a victim in that case.त्या प्रकरणात ती बळी पडली आहे.
- He was proved a convict.तो दोषी सिद्ध झाला होता.
- A case before ten years is reopened.दहा वर्षांपूर्वीचा खटला पुन्हा उघडला गेला.
- Criminal evidence made him a criminal.गुन्हेगारी पुराव्याने त्याला गुन्हेगार ठरवले.