नकारात्मक वाक्यांमध्ये विल (will) चा वापर
भविष्यात काहीतरी न करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी तो, ती बरोबर आणि ‘मी’ व ‘आम्ही’ व्यतिरिक्त अन्य कर्त्याबरोबर ' विल' वापरले जाते.
वाक्याची रचना
या वाक्यात, will सह not वापरला जातो.
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (you/he/ she / it/ they /any subject) + will not + base form of verb + remaining words
- कर्ता (तू /तूम्ही/तो / ती / ते / कोणताही एकवचनी किंवा अनेकवचनी ) + विल नॉट+ क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे दिली आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका-
- He will not go to the market.तो बाजारात जाणार नाही.
- She will not cook sweets for us.ती आमच्यासाठी मिठाई बनवणार नाही.
- They will not come on Monday.ते सोमवारी येणार नाहीत.
- It will not eat an apple.ते एक सफरचंद खाणार नाही.
- Anil will not solve an exercise in English.अनिल इंग्रजीतील एक सराव सोडवणार नाही.
- Gaurav will not play on the ground.गौरव मैदानावर खेळणार नाही.
- My parents will not go for a walk in the evening.माझे पालक संध्याकाळी फिरायला जाणार नाहीत.
- Shamali will not study in the college library.शामली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करणार नाही.
- She will not work hard to achieve her goal.ती आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी परिश्रम घेणार नाही.
- Students will not watch an airstrike documentary. विद्यार्थी हवाई हल्ल्याचा माहितीपट पाहणार नाहीत.
- You will not buy a book for me.तू माझ्यासाठी पुस्तक विकत घेणार नाही.
- They will not collect stamps.ते शिक्के गोळा करणार नाहीत.
- Amruta will not write a story of a genius country boy.अमृता खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहीणार नाही.
- A cleaner will not clean our house tomorrow.सफाई कामगार उद्या आमचे घर स्वच्छ करणार नाही.
- She will not inquire about the bus.ती बसबद्दल विचारपूस करणार नाही.
- My mother will not purchase some vegetables.माझी आई काही भाज्या खरेदी करणार नाही.
- Sameer will not go by bus to his home town.समीर बसने आपल्या गावी जाणार नाही.
- They will not read this magazine.ते हे मासिक वाचणार नाहीत.
- Students will not have fun on a trip.सहलीत विद्यार्थ्यांना मजा येणार नाही.
- She will not have her own house.तिचे स्वतःचे घर असणार नाही.
- He will not send you a message.तो तुम्हाला संदेश पाठवणार नाही.
- His brother will not receive him at the airport.त्याचा भाऊ विमानतळावर त्याला घ्यायला जाणार नाही.
- Smita will not reach there by 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.स्मिता तेथे १० वाजेपर्यंत पोहोचणार नाही.
- Her father will not solve that issue early.तिचे वडील लवकर हा प्रश्न सोडवणार नाहीत.
- Chetan will not watch a cartoon movie.चेतन हास्यचित्रपट पाहणार नाही.
- Karan will not plan to go out next week.करण पुढच्या आठवड्यात बाहेर जाण्याची योजना करणार नाही.
- You will not observe the lane.तूम्ही रस्त्याचे नियम पाळणार नाही.
- They will not communicate with each other.ते एकमेकांशी संवाद साधणार नाहीत.
- You will not drink hot water in the morning.तुम्ही सकाळी गरम पाणी पिणार नाही.
- His mother will not save some money for the tour.त्याचि आई दौर्यासाठी काही पैसे वाचवणार नाही.