आहेत (आर) चा वापर: स्थितीविषयी प्रश्न
आता आपण आर चा वापर करुन प्रश्न कसा तयार करावा ते पाहू.
प्रश्नाची रचना
प्रश्न विचारण्यासाठी च्या वाक्याची रचना अशी आहे;
- Are + subject (we/ you/ they /plural number) + remaining words+ question mark(?)
- आहेत (Are)+ कर्ता (आम्ही / तू /तूम्ही / ते / अनेकवचनी संज्ञा) + उर्वरित शब्द + प्रश्न चिन्ह (?)
येथे काही उदाहरणे आहेत.रचना वरीलप्रमाणे आहे.
चला एक नजर टाकूया-
- Are we students?आम्ही विद्यार्थी आहोत का?
- Are you a student?तु विद्यार्थी आहेस का?
- Are you the students?तुम्ही विद्यार्थी आहात का?
- Are they students?ते विद्यार्थी आहेत का?
- Are his sisters so sad?त्याच्या बहिणी खूप दुःखी आहेत का?
- Are the boys pleased?मुले प्रसन्न आहेत का?
- Are they creative?ते सर्जनशील आहेत का?
- Are you tired?तु थकलेला आहेस का? /तुम्ही थकलेले आहात का?
- Are we tired?आम्ही थकलेलो आहोत का?
- Are they happy?ते आनंदी आहेत का?
- Are her siblings happy?तिचे भावंड आनंदी आहेत का?
- Are they surprised?त्यांना आश्चर्य वाटले का?
- Are we a family?आपण /आम्ही कुटुंब आहोत का?
- Are we so sorry?आम्ही दिलगीर आहोत का?
- Are they liars?ते खोटे बोलणारे आहेत का?
- Are the girls beautiful?मुली सुंदर आहेत का?
- Are we thirsty?आम्ही तहानलेलो आहोत का?
- Are students well dressed?विद्यार्थ्यांनी चांगले कपडे घातले आहेत का?
- Are we hungry?आम्ही भुकेले आहोत का?
- Are you ten years old?तु दहा वर्षांचा आहेस का?
- Are they on time?ते वेळेवर आहेत का?
- Are you wrong?तुझे चूक आहे का?
- Are they joyful?ते आनंदित आहेत का?
- Are they superstitious?ते अंधश्रद्धाळू आहेत का?
- Are we innocent?आम्ही निर्दोष /निष्पाप आहोत का?
- Are you smart?तुम्ही हुशार आहात का?/तु हुशार आहेस का?
- Are they rude?ते उद्धट आहेत का?
- Are they frightened?ते घाबरले आहेत का?
- Are we polite?आम्ही सभ्य आहोत का?
- Are all servants loyal?सर्व सेवक निष्ठावान आहेत का?