Madhuri Kherde

How to Greet People

लोकांना कसे वंदन करावे जेव्हा आपण कोणत्याही वडीलधा-य़ांना, संबंधित व्यक्तीला किंवा आपल्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला भेटतो त्या भेटीच्या वेळेनुसार आपण वंदन करतो. आता इंग्रजी भाषेत कसे वंदन करावे ते पाहू. काळजीपूर्वक ऐका आणि म्हणण्याचा सराव करा. 1) Up to 12 o’clock- 12 वाजे पर्यंत Good morning, grandpa!                    … Read more

Days of a Week

आठवड्याचे दिवस एका आठवड्यात सात दिवस असतात. ते खालीलप्रमाणे आहेत. (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Sunday रविवार Monday  सोमवार  Tuesday     मंगळवार  Wednesday    बुधवार Thursday   गुरुवार Friday शुक्रवार Saturday  शनिवार       BACK                                      … Read more

Words Used in ‘Use of Letters’

‘अक्षरांचा वापर’ मधे वापरलेले शब्द (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)  ♦ Apple  सफरचंद ♦ Boy मुलगा  ♦ Cat  मांजर ♦ Dog कुत्रा ♦ Elephant हत्ती ♦ Fox कोल्हा ♦ Goat शेळी ♦ Horse अश्व / घोडा ♦ Ink  शाई ♦ Jackal लांडगा ♦ King राजा ♦ Lamp दिवा ♦ Monkey माकड ♦ Neck मान ♦ Orange नारिंगी,संत्रा ♦ Parrot पोपट ♦ Queen राणी ♦ Radish मुळा ♦ South दक्षिण ♦ Transport वाहतूक ♦ Umbrella छत्री ♦ Vase फुलदाणी ♦ Watch  पाहणे,घड्याळ ♦ Xmas tree  नाताळाच्या सणाचे झाड ♦ Yak याक ♦ Zebra झेब्रा        BACK              … Read more

Use of Pronoun ‘These’

सर्वनाम ‘या / ही/ हे’ (दिज) चा वापर ‘या/ह्या / ही/ हे’ ’(these) हे ‘हे’(this) चे अनेकवचनी रूप आहे. ‘या’ हे सर्वनाम आपल्या जवळ असलेल्या अनेकवचनी नामाबद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. ‘या’(दिज) हे सर्वनाम एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधते. कारण ‘दिज’ हे सर्वनाम दुसर्‍या नामाचे स्थान घेते. अनेकवचनी नाम संदर्भित करण्यासाठी आपण ‘दिज’ चा वापर करतो. … Read more

Use of Pronoun ‘This’

सर्वनाम ‘हा/ ही/ हे’ चा वापर सर्वनाम (this) ‘हा/ ही/ हे’ कोणत्याही जवळील आणि एकवचनी नामाबद्दल सांगण्यासाठी वापरले जाते. या वाक्यांची रचना अशी आहे; This + is + other words हे + आहे + इतर शब्द This + noun + is + other words हे + नाम+ आहे + इतर शब्द येथे काही उदाहरणे आहेत.रचना … Read more

Use of ‘were’

‘होतो/ होता/ होती/होते’ (were) चा वापर Were हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे. चला ‘वअ/वअर’ (were)कसा वापरायचा ते पाहू. ‘होता/ होते’ चा वापर साध्या वाक्यांत- ‘आम्ही’ (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या), ‘तू /तूम्ही’ (द्वितीय व्यक्ती एकवचनी संख्या तसेच अनेकवचनी संख्या) ‘ते’ (तो, ती आणि ते चे अनेकवचन) , हे, ते किंवा कोणताही अनेकवचनी … Read more

Use of ‘was’

होता/ होती (वॉज) चा उपयोग Was (वॉज )हे (to be) ‘असणे’ या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. आपण ‘होता/ होती’  (was) साध्या वाक्यांत मी, तो, ती, ते किंवा तृतीय व्यक्तीच्या एकवचनी कर्त्यासह वापरू शकतो. चला ‘was‘ कसा वापरायचा ते पाहू. Formation of a sentence वाक्याची रचना Subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + remaining … Read more

Use of ‘are’

‘आहेत’ चा वापर वर्तमान (अस्तित्त्वात असलेल्या) स्थितीच्या वाक्यात ‘आहेत’ चा वापर ‘आहेत’ (आर) ‘असणे’ (to be) चा एक प्रकार आहे. चला ‘आर’ कसा वापरायचा ते पाहू. आपण are आर (आहेत) चा वापर –  स्थिती व्यवसाय शारीरिक परिस्थिती सतत ची क्रिया सांगण्यासाठी करू शकतो. वाक्याची रचना ‘आहेत’ चा वापर साध्या वाक्यांत- ‘आम्ही’ (प्रथम व्यक्ती अनेकवचनी संख्या), ‘तू … Read more

Persons  | व्यक्ती

व्याकरणात, ‘व्यक्ती’ एखाद्याचा उल्लेख करण्याची एक पद्धत आहे. व्यक्ती’ ही जी बोलणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीशी वक्ता बोलत आहे आणि ज्या व्यक्ती विषयी बोलत आहे हे ओळखण्यासाठिची एक वर्गवारी आहे. There are three persons in Grammar. व्याकरणात तीन व्यक्ती आहेत. त्या म्हणजे – First person   प्रथम पुरुष Second person द्वितिय पुरुष Third person  तृतिय पुरुष … Read more

Vowels and Consonants | स्वर आणि व्यंजन कसे ओळखावे

इंग्रजी भाषेत लाखो शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा वर्णमालेतील अक्षरांनी बनलेला असतो. वर्णमालेत 26 अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षराचा स्वतःचा आवाज असतो. वर्णमाला दोन भागात विभागली आहे- स्वर आणि व्यंजन वर्णमाला अक्षरे आणि त्यांचा आवाज- स्वर आणि व्यंजने काय आहेत ते पाहू. What is a vowel? स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे तोंडातून हवेचा प्रवाह न रोखता आपण … Read more