Use of Shall to Ask a Question
प्रश्न विचारण्यासाठी shall ‘करील/ करेन ‘ चा वापर भविष्यात काहीतरी करण्याची इच्छा विचारण्यासाठी ‘मी’ आणि ‘आम्ही’ सह ‘ शाल’ वापरले जाते. वाक्यरचना या वाक्याची रचना अशी आहे; Shall + I / we + base form of a verb + other words + question mark (?) (shall) करेन/ असेल + कर्ता (मी / आम्ही) + क्रियापदाचे … Read more