Use of ‘Was’ to Tell about Profession
व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी ‘वॉज’ चा उपयोग आपण मागील प्रकरणात भूतकाळातील स्थितीबद्दल सांगण्यासाठी was (वॉज) चा वापर पाहिला आहे. या प्रकरणात आपण भूतकाळातील व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी was च्या वापराबद्दल जाणून घेऊ. Formation of a sentence वाक्याची रचना या वाक्याची रचना मागील पाठातील वाक्यांच्या रचने समानच आहे. म्हणून या वाक्याची रचना आहे- Subject (I/he/she/it/any singular noun) + was + … Read more