Revision: Sentences
उजळणी: वाक्ये आपण काय शिकलात याची ही एक पुनरावृत्ती आहे. चला एक नजर टाकूया- I am a boy. मी एक मुलगा आहे. I am clever. मी हुशार आहे. I am polite. मी नम्र आहे. He is a peaceful person. तो एक शांत व्यक्ती आहे. Sameer is present. समीर उपस्थित आहे. She is so happy. ती खूप आनंदी … Read more