Was: Negative Answers about State
(होता/ होती/ होते): स्थितीबद्दल नकारात्मक उत्तरे या धड्यात आपण ‘वॉज’ वापरून स्थितीबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू. नकारात्मक उत्तराची रचना नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे; No, + subject (I/he/ she/ it/ singular noun) + was + not + remaining words नाही, + कर्ता (मी, तो / ती / ते/ अन्य तृतीय एकवचनी नाम) … Read more