Use of That: Affirmative Answers
‘तो /ती /ते’ चा वापर:सकारात्मक उत्तरे ही सकारात्मक उत्तरे आहेत. (सर्वनाम ‘तो /ती /ते’ (that) कोणत्याही दूरच्या आणि एकवचनी संज्ञा बद्दल सांगण्यासाठी वापरले जाते.) सकारात्मक उत्तराची रचना सकारात्मक उत्तर देण्यासाठी या वाक्यांची रचना अशी आहे; Yes, + that + is + other words. होय, + तो /ती /ते + आहे + इतर शब्द Yes, + that … Read more