Speaking

Sentences with Countable Nouns

गण्य नामांसह वाक्ये All students are busy. सर्व विद्यार्थी व्यस्त आहेत. Come all of you. तुम्ही सर्वजण या. All bottles are red. सर्व बाटल्या लाल आहेत. Everyone is surprised. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे. Everyone should think about this. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. Someone spoke. कोणीतरी बोलले. Somebody is calling you. कोणीतरी तुम्हाला बोलावत आहे. … Read more

About Animals

प्राण्यांबद्दल पृथ्वीवर बरेच प्राणी आहेत. काही घरगुती आहेत, काही हिंसक आहेत तर काहींचे वैशिष्टय आहे. चला एक नजर टाकूया- The cow is a domestic animal. गाय हा पाळीव प्राणी आहे. A dog guards our house. कुत्रा आपल्या घराचे रक्षण करतो. The dog is an honest animal. कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे. A dog barks … Read more

About the Dress

पोशाखा बद्दल काही सामान्यत: बोलली जाणारी वाक्ये. Your top cloth is very shiny. तुमच्या ब्लाउजचे कापड खूप चमकदार आहे. I got it for a hundred rupees per meter. मला हे शंभर रुपये मीटर मिळाले. It is sewed in a nice way. हे छान पद्धतीने शिवले आहे. Indian women mostly drape a sari. भारतीय महिला बहुधा … Read more

About Law

कायद्याबद्दल कायद्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये. She is a lawyer. ती एक वकील आहे. She practises in the high court. ती उच्च न्यायालयात वकिली करते. He is a criminal. तो गुन्हेगार आहे. He is accused of murder. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. She filed a case against him. तिने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. Now he is … Read more

About Health

आरोग्याबद्दल आरोग्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये I had a fever last night. काल रात्री मला ताप आला होता. Now it is down. आता कमी झाला. I am feeling feverish. मला ताप आल्यासारखे वाटते. I am feeling sick. मला आजारी आल्यासारखे वाटते. I am not feeling well. मला बरं वाटत नाही. Consult a doctor and take … Read more

About study

अभ्यासाबद्दल In which college are you? तुम्ही कोणत्या महाविद्यालयात आहात? William’s college at Andheri अंधेरी येथिल विल्यमचे महाविद्यालय I had been in that college for three years. मी त्या महाविद्यालयात तीन वर्षे होते. How many subjects do you have? तुम्हाला किती विषय आहेत? I have six subjects. मला सहा विषय आहेत. Your handwriting is good. … Read more

About Person

व्यक्ती बद्दल Oh, what is your good name? ओह, तुमचे नाव काय आहे? Please introduce yourself. कृपया आपला परिचय द्या. I am Taniya. मी तानिया आहे. I am your neighbour. मी तुमचि शेजारी आहे. What is your age? तुमचे वय काय आहे? I am twenty-nine. मी एकोणतीस वर्षांचि आहे. How old are you? तुझे वय … Read more

Describing Things

गोष्टींचे वर्णन करणे That TV is old. तो टीव्ही जुना आहे. That book is increasingly popular. ते पुस्तक वाढत्या प्रमाणात लोकप्रिय आहे. That book has a red cover. त्या पुस्तकाला लाल आच्छादण आहे. This river is shallow. ही नदी उथळ आहे. That pond is deep. तो तलाव खोल आहे. Apple is red. सफरचंद लाल आहे. … Read more

Describing People

लोकांचे वर्णन करणे She is very beautiful. ती खूप सुंदर आहे. He is handsome. तो देखणा आहे. She is tall.    ती उंच आहे. He is short.  तो बुटका आहे. Sameer is of medium height. समीर मध्यम उंचीचा आहे. Sayana is fair. सायना गोरी आहे. He is a rude person.     तो एक उद्धट व्यक्ती आहे. … Read more

Speaking in the hotel

हॉटेलमध्ये बोलणे Is there any room available in this hotel? या हॉटेलमध्ये एखादी खोली उपलब्ध आहे का? What are the charges for a single bedroom? एक शय्यागृहाचे शुल्क किती आहे? We charge twenty dollars a day. आम्ही दिवसाला वीस डॉलर्स घेतो. OK, then it is affordable. ठीक आहे, मग ते परवडणारे आहे. What is my room number? माझी खोली क्रमांक … Read more