Sentences about Time
वेळे बद्दल वाक्ये What is the time now?आत्ता किती वाजलेत? It is six o’clock.सहा वाजले आहेत. It’s quarter to ten. पावणे दहा Quarter past ten … Read more
वेळे बद्दल वाक्ये What is the time now?आत्ता किती वाजलेत? It is six o’clock.सहा वाजले आहेत. It’s quarter to ten. पावणे दहा Quarter past ten … Read more
भेटीतील वाक्ये जेव्हा तुम्हाला कोणी भेटते; तेव्हा म्हणा, Good morning शुभ प्रभात. Hello! How are you?नमस्कार! तू कसा आहेस? Thank you, I am fine. How are you doing? धन्यवाद, मी ठीक आहे आणि तूम्ही कसे आहात? Very … Read more
न करण्याची वाक्ये Don’t deceive yourself.स्वतःला फसवू नका. Don’t be lazy.आळशी होऊ नका. Don’t disrespect people.लोकांचा अनादर करू नका. … Read more
करण्याची वाक्ये Draw neatly.सुबकपणे काढा. Handle a book properly. पुस्तक व्यवस्थित हाताळा. Give respect to others.इतरांना आदर द्या. … Read more
क्षमायाचनाचे वाक्य जर काहीतरी चूक झाली असेल तर आपण त्या वेळी दिलगिरी व्यक्त करतो आणि काही वाक्य बोलतो. येथे काही उदाहरणे आहेत. एक नजर टाका– Please don’t mind. कृपया मनावर घेऊ नका. … Read more
कृतज्ञता आयुष्यात कधीकधी आपल्याला इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि कधी कोणी मदत करते त्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. कधीकधी आपण इतरांना मदत करतो आणि ते आपले आभार मानतात. त्यावेळी आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे. आपण कृतज्ञता व्यक्त करू शकू अशी काही उदाहरणे येथे आहेत. हे बघा- जेव्हा कोणी मदत करते तेव्हा ; म्हणा- Thanks धन्यवाद … Read more
शुभेच्छा आपण इतरांना विविध प्रसंगी शुभेच्छा देतो. परंतु आपली शुभेच्छा देण्याची पद्धत समान असते. प्रसंगानुसार शुभेच्छा कशी द्यायची ते आपण पाहू. वाढदिवसाच्या प्रसंगी म्हणावे- Wish you a happy birthday आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy birthday वाढदिवसाच्या शुभेच्छा Many happy returns of the day हा आनंदी दिवस अनेकदा येवो Wish you a happy Independence Day आपणास स्वातंत्र्य … Read more
नकारात्मक वाक्ये Don’t bother.त्रास देऊ नका.मूर्खपणाचे बोलू नका. Don’t cut jokes. विनोद करु नका. Don’t talk nonsense. मूर्खपणाचे बोलू नका. … Read more
संमतीची वाक्ये You are right.आपण बरोबर आहात. Absolutely right अगदी बरोबर. It doesn’t matter. काही फरक पडत नाही. I am with you. मी तुमच्याबरोबर आहे. … Read more
सांत्वनाची वाक्ये It’s so sad. हे खूप वाईट आहे. It’s very mournful. हे खूप शोकाकुल आहे. Console her. तिचे सांत्वन करा. It’s … Read more