Vocabulary

Things in Bathroom

स्नानगृहातील वस्तू (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Antisepticपूतिनाशक (अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे) Bath gelअंघोळी चा जेल Bath tub अंघोळीचे घंघाळ Bucket बादली Cleanserशरीर स्वच्छ करणारा द्रव Clothespins कपड्यांचे चिमटे Conditionerशॅम्पू केल्यावर केसांवर लावण्याचा एक द्रव Dental flossदातातील  फटा साफ करण्याचा धागा Dryer जलद वाळवणारे यंत्र Electric shaver विद्युत वस्तरा Geyser पाणी तापवण्याचे विजेचे … Read more

Furniture

घरातील खुर्च्या, टेबले इ. सामान Armchairहा्त ठेवण्याची सोय असलेली खुर्ची Bean bag एक मोठी, मऊ, चौकटविना खुर्ची Bedपलंग Benchबाक Bookshelfपुस्तके ठेवण्याचे कपाट Bunk bed एकावर एक जोडलेले दोन पलंग Cabinet कपाट Canopy bed छताप्रमाणे कापड लावलेले असणारा पलंग Chairखुर्ची Chestमोठी पेटी Computer table संगणक टेबल Couch सोफा Cupboard कपाट Deskडेस्क Dining tableजेवणाचे टेबल Display cabinetदेखाव्याची खानेदार पेटी Divan दिवाण Dressing … Read more

Warm clothes

गरम कपडे Anorak- डोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट Balaclava capमाकड टोपी Beanieडोक्याला घट्ट बसणरी एक लहान टोपी Bootsबूट Cardigan (woman)लोकरीचे विणलेले जॅकेट Capटोपी Earmuffsथंडी किंवा आवाजापासून वाचविण्यासाठी कानाला लावायची कानपट्टी Ear warmerकान उबदार ठेवण्याची कानपट्टी Fleece jacketकृत्रिम लोकरीपासून बनविलेले हलके जॅकेट Glovesहातमोजे Headbandकेस किंवा घामापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डोक्याभोवती लावण्याची एक अरुंद पट्टी Jacket जॅकेट Jeans जीन्स/निळ्या … Read more

Ornaments

अलंकार/दागदागिने Click to listen ऐकण्यासाठी क्लिक करा Armlet बाजुबंद Anklet पैंजण Bangles बांगड्या Belly chain कमरबंद Bracelet ब्रेसलेट/ कडे Breastplate ब्रेस्टप्लेट/ छातीच्या रक्षणार्थ असलेले कवच (प्राचीन काळी, यहुदी मुख्य याजकांच्या छातीवर झाकलेले एक रत्नजडित वस्त्र) Brooch रत्नजडित साडीपिन Chatelaine चावी अडकवण्यासाठी असलेला कमरेचा छल्ला Choker गळाबंद हार Clip क्लिप/ पीन Crown मुकुट Cufflink शर्ट कफला … Read more

Ladies’ wear

महिलांचे कपडे Bikini स्त्रियांचा पोहण्याचा पोशाख Blouse  पोलके Bodiceचोळी Body suitसर्व बाजूंनी बंद असलेले वस्त्र Cloakमोठा झगा Corsetकाचोळी/ चोळी Frockझगा Ghagra घागरा Girdleआतील घट्ट वस्त्र Gownपायघोळ लांब झगा Hoodieडोके झाकण्यासाठी टोपी असलेला सदरा Jacket जॅकेट Ladies’ trousersपायघोळ/ विजार Leggingsपायांकरीता असलेले कपड्याचे/ कातड्याचे बाह्य आवरण Night gownरात्री घालावयाचा सैल झगा Nightwearरात्री घालण्याचे कपडे Pantiesस्त्रियांची घट्ट बसणारी चड्डी Petticoatपरकर … Read more

Gents’ wear

पुरुषांचे कपडे Bathrobeअंघोळीच्या आधी किंवा नंतर परिधान करण्याचा कोट Beltकापड, कातडे इत्यादीचा पट्‍टा Blazerऔपचारिक जॅकेट Bush shirtखिसा लावलेला सैल सूती सदरा Capटोपी Cardiganलोकरीचे विणलेले जॅकेट Cargo pant मोठी आणि बरेच खिसे असलेलि सैल पँट Dhoti धोतर Half pantअर्धी चड्डी Hatहॅट /टोपी Jacket जॅकेट Jeans जीन्स /निळ्या सुती कपड्याच्या विजारी Jogging bottomsएक प्रकारचि खेळासाठी वापरली जाणारी … Read more

Flowers

फुले (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)                Anemone समुद्रफूल, चांदणीच्या आकाराची फुले असणारे एक लहान झुडुप Bluebell  घंटीच्याआकाराचे निळया किंवा पांढ-या फुलांचे झाड Blue water lily  निळे कमळ Bougainvillea  बोगेनविले Camomile  कॅमोमाईल Chrysanthemum  शेवंती Daffodil  पिवळ्या रंगाचे फूल / स्वयादिसँ Dahlia  दहलिया/ मखमली Daisy  एक प्रकारचे … Read more

Fruits

फळे (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Alphonso  हापूस Apple  सफरचंद Apricot  जर्दाळू Banana  केळे Blackberry  जांभुळ Cherry  चेरी नावाचे बोरासारखे फळ Custard apple  सिताफळ Date  खजूर Fig  अंजीर Gooseberry  हिरवी फळे येणारे एक झाड Grapes  द्राक्षे Guava  पेरू Jackfruit  फणस Lychee  लीची Mango  आंबा Muskmelon  खरबूज Orange  संत्रे Papaya  पपई Peach  पीच Pear   नास्पतीसारखे एक फळ,पेअर Pineapple  अननस Plum  अलुबुखार Pomegranate  डाळिंब Sapodilla  चिकू Sweet lime    मोसंबी Strawberry  स्ट्रॉबेरी Tamarind  चिंच Water-chestnut  शिंगाडा Watermelon  टरबूज/ कलिंगड Wood apple  कवठ   … Read more

Birds

पक्षी (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Bat  वटवाघूळ Cock      कोंबडा Crane    सारस / करकोचा / बगळा Crow      कावळा Cuckoo       कोकिळपक्षी Dove    पारवा Duck    बदक Eagle     गरुड Emu    इमु Goose  हंस Common Hawk Cuckoo पावशा Hen    कोंबडी Kingfisher    पाणकावळा Kite   घार Lovebird   एका जातीचा लहान पोपट Mynah  मैना Nightingale  गाणारा … Read more

Transporting Means

वाहतुकिची साधने (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Aeroplane  विमान Ambulance  रुग्णवाहिका Auto rickshaw  ऑटो रिक्षा Bicycle  सायकल Bike  बाईक, दुचाकी Boat  नाव Bus  बस Car  गाडी Cart  दोन चाकी गाडी Chariot  रथ Ferry  खाडी पार करवणारी होडी Helicopter/Chopper  हेलिकॉप्टर Jeep  जीप Monorail  मोनोरेल (एका रुळावर चालणारी रेल्वे) Scooter  स्कूटर School bus  शाळेची बस Ship  जहाज Sledge  बर्फावर चालणारी गाडी Steamboat  वाफेवर चालणारे जहाज Submarine  पाणबुडी Tank   रणगाडा Tanker  टँकर (मोठया प्रमाणावर द्रव … Read more