उजळणी: वाक्ये
आपण काय शिकलात याची ही एक पुनरावृत्ती आहे.
चला एक नजर टाकूया-
- I am a boy.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी एक मुलगा आहे.
- I am clever. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी हुशार आहे.
- I am polite.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी नम्र आहे.
- He is a peaceful person. तो एक शांत व्यक्ती आहे.
- Sameer is present. समीर उपस्थित आहे.
- She is so happy.ती खूप आनंदी आहे.
- They are students.ते विद्यार्थी आहेत.
- His sisters are so sad.त्याच्या बहिणी खूप दुःखी आहेत.
- The boys are pleased.मुले खूश आहेत.
- They are creative.ते सर्जनशील आहेत.
- I am a doctor. मी डॉक्टर आहे.
- I am a professor.मी प्राध्यापक आहे.
- I am a potter.मी कुंभार आहे.
- I am an engineer.मी अभियंता आहे.
- Her sister is a designer.तिची बहिण एक डिझाइनर/योजक आहे.
- His father is a collector.त्याचे वडील जिल्हाधिकारी आहेत.
- Her brother is a watchman.तिचा भाऊ एक पहारेकरी आहे.
- She is an advocate.ती एक वकील आहे.
- You are a manager.तू/ तूम्ही व्यवस्थापक आहात.
- You are a reporter.तू/तूम्ही पत्रकार आहात.
- They are blacksmiths.ते लोहार आहेत.
- His two uncles are photographers.त्याचे दोन काका छायाचित्रकार आहेत.
- This is an expensive painting. हे एक महाग चित्र आहे.
- This is a bright colour. हा एक तेजस्वी रंग आहे.
- This is mine. हे माझे आहे.
- This is yours. हे तुझे/तुमचे आहे.
- That is a charitable trust.तो धर्मादाय न्यास आहे.
- That glass is occupied by the air.तो ग्लास हवेने व्यापलेला आहे.
- That painting is hung on a wall.ते चित्र भिंतीवर लटकले आहे.
- That is a precious stone.तो एक मौल्यवान दगड आहे.