‘शाल’ चा वापर
‘शाल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता ‘मी’ आणि ‘आम्ही’ सह वापरला जातो.
वाक्याची रचना
या वाक्याची रचना अशी आहे;
- Subject (I/ we) + shall + base form of a verb+ remaining words
- कर्ता (मी / आम्ही) + शाल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द
येथे काही उदाहरणे दिली आहेत.
- I shall go to the market.मी बाजारात जाईन.
- We shall cook sweets for us. आम्ही आमच्यासाठी मिठाई बनवु.
- We shall come on Monday.आम्ही सोमवारी येऊ.
- I shall eat an apple.मी एक सफरचंद खाईन.
- We shall solve the English grammar exercises.आम्ही इंग्रजी व्याकरणाचे सराव सोडवु.
- I shall play on the ground.मी मैदानावर खेळेन.
- We shall go for a walk in the evening.संध्याकाळी आम्ही फिरायला जाऊ.
- We shall study in the college library.आपण महाविद्यालयाच्या ग्रंथालयात अभ्यास करू.
- I shall work hard to achieve my goal.मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करेन.
- We shall watch an airstrike documentary. आपण हवाई हल्ला माहितीपट पाहू.
- I shall buy a book for you.मी तुझ्यासाठी एक पुस्तक विकत घेईन.
- We shall collect stamps.आम्ही ठसे गोळा करू.
- I shall write a story of a genius country boy.मी खेड्यातिल एका अलौकिक बुद्धिमान मुलाची कथा लिहीन.
- We shall clean our house tomorrow.आपण उद्या आमचे घर स्वच्छ करू.
- I shall inquire about the bus.मी बसबद्दल विचारपूस करेन.
- We shall purchase some vegetables.आम्ही काही भाज्या खरेदी करू.
- I shall go by bus to my home town.मी बसने माझ्या गावी जाईन.
- We shall read this magazine.आपण हे मासिक वाचू.
- I shall have fun on a trip.मला सहलीत मजा येइल.
- We shall have our own house.आम्हाला आमचे स्वतःचे घर असेल.
- I shall send you a message.मी तुम्हाला एक संदेश पाठवेल.
- We shall receive him at the airport.आम्ही त्याला विमानतळावर घ्यायला जावू.
- There I shall reach by 10 o’clock.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी तिथे १० वाजेपर्यंत पोहोचेन.
- We shall solve that issue early.आम्ही ती समस्या लवकर सोडवू.
- I shall watch a cartoon movie.मी एक हास्यचित्रपट बघेन.
- We shall plan to go out next week.आम्ही पुढील आठवड्यात बाहेर जाण्याची योजना आखू.
- I shall observe the lane.मी रस्त्याचे नियम पाळेन.
- We shall communicate with each other.आपण एकमेकांशी संवाद साधू.
- I shall drink hot water in the morning.मी सकाळी गरम पाणी पिईन.
- We shall save some money for the tour.आम्ही दौर्यासाठी काही पैसे वाचवू.