डॉक्टरांशी बोलणे
आपली कधितरी तब्येत बिघडते तेंव्हा आपण डॉक्टरचा सल्ला घेतो. त्यावेळी होणार्या संभाषणातील काहि वाक्ये इथे दिली आहेत.
चला, संभाषण ऐकुया.
- Doctor, I am not feeling well. डॉक्टर, मला बरे वाटत नाही.
- I am suffering from headache since yesterday.कालपासून मला डोकेदुखीचा त्रास होत आहे.
- I shall check your blood pressure.मी तुमचा रक्तदाब तपासतो.
- Blood pressure is normal.रक्तदाब प्रमाणातआहे.
- Your headache is not because of blood pressure.तुमची डोकेदुखी रक्तदाबामुळे नाही.
- Are you diabetic? तुम्ही मधुमेहि आहात का?
- Have you checked your blood? तुम्ही रक्त तपासले आहे का?
- No, I didn’t check it for sugar level. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.नाही, मी साखर पातळीसाठी तपासले नाही.
- Are you on any sort of medication? तुम्हाला कोणत्या प्रकारचे औषध सुरू आहे का?
- No, not now.नाही, सध्या नाही.
- Before four months, I was suffering from muscle spasm.चार महिन्यांपूर्वी मला स्नायूदुखीचा त्रास होता.
- Do you have an allergy to any drug? तुम्हाला कोणत्या औषधाचं वावडं आहे का?
- I am allergic to antibiotics. मला प्रतिजैविकचं वावडं आहे.
- I prescribe some medicine. मी काही औषध लिहून देतो.
- How should I take it? मी ते कसे घ्यावे?
- Take capsules twice a day and tablet once a day. दिवसातून दोनदा कॅप्सूल आणि दिवसातून एकदा टॅब्लेट घ्या.
- I give you sedative also. मी तुम्हाला शामक देखील देतो.
- Take this tablet and take rest. ही टॅब्लेट घ्या आणि विश्रांती घ्या.
- You will feel sleepy. तुम्हाला झोप लागेल.
- Cut down on sugar and salt. साखर आणि मीठ कमी करा.
- What should I eat? मी काय खावे?
- Eat lots of leafy vegetables. भरपूर पालेभाज्या खा.
- Check your blood sugar also. तुमच्या रक्तातील साखर देखील तपासा.
- It is necessary at this age. या वयात हे आवश्यक आहे.
- Take doses at the right time. वेळेवर औषधाच्या मात्रा घ्या.
- If necessary, visit the day after tomorrow. आवश्यक असल्यास, परवा भेट द्या.
- Don’t have a meal in the hotel. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.हॉटेलमध्ये जेवण करु नका.
- Don’t eat things fried in oil. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.तेलात तळलेल्या वस्तु खाऊ नका.
- Don’t smoke. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.धुम्रपान करू नका.
- Yes, thank you, doctor. I shall follow your suggestions. होय, डॉक्टर, धन्यवाद. मी तुमच्या सूचना पाळेन.