Talking on Phone

आजकाल, बहुतेक संभाषण फोनवर केले जाते.

समीरची मैत्रिण रचना त्याच्या घरी फोनवर बोलत आहे.

त्यांचे संभाषण ऐकुया-

  • Rachana: Hello, is this 2 3 7 8 2 3 3 2?
  • रचना: नमस्कार, हे 2 3 7 8 2 3 3 2 आहे?
  • Sameer: Yes, who is speaking?
  • समीर: हो कोण बोलत आहे?
  • Rachana: Rachana. Can I speak to Sameer, please?
  • रचना: रचना. मी समीरशी बोलू शकते का?
  • Sameer: Hi Rachna, Sameer is speaking.
  • समीर: हाय रचना, समीर बोलत आहे.
  • Rachana: Hi, what were you doing?
  • रचना: हाय, काय करत होतास?
  • Sameer: I was solving examples of maths.
  • समीर: मी गणिताची उदाहरणे सोडवत होतो.
  • Rachana: Can you solve those on your own?
  • रचना: तु  स्वतःच ती सोडवू शकतो?
  • Sameer: Yes, sometimes, my brother helps me.
  • समीर: होय, कधीकधी माझा भाऊ मला मदत करतो.
  • Rachana: Mathematics is very difficult for me.
  • रचना: माझ्यासाठी गणित खूप कठीण आहे.
  • Sameer: Ok. Why have you called me?
  • समीर: ठीक आहे. तु मला फोन का केला?
  • Rachana: I have to fill-up the form of the entrance exam.
  • रचना: मला प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे.
  • Sameer: You need my help.
  • समीर: तुला माझ्या मदतीची गरज आहे.
  • Rachana: Yes, I have to fill it up online.
  • रचना: हो, मला तो ऑनलाईन भरायचा आहे.
  • Sameer: Where are you now?
  • समीर: तू आता कुठे आहेस?
  • Rachana: I am in a cybercafé.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  • रचना: मी सायबर कॅफेमध्ये आहे.
  • Sameer: Then come to my home.
  • समीर: मग माझ्या घरी ये.
  • Rachana: Do you have an internet connection to your computer?
  • रचना: तुमच्या संगणकावर इंटरनेट कनेक्शन आहे का?
  • Sameer: Yes, I have, so I am calling you.
  • समीर: होय, माझ्याकडे आहे, म्हणून मी तुला बोलवत आहे.
  • Rachana: Ok, it will be helpful to me.
  • रचना: ठीक आहे, हे मला उपयुक्त ठरेल.
  • Sameer: I switch my computer on till you reach.
  • समीर: तू पोहोचेपर्यंत मी माझा संगणक चालू करतो.
  • Rachana: Yes, of course. Bye.
  • रचना: होय, नक्कीच. बाय.
  • Sameer: Bye
  • समीर: बाय

              Back          Next