उजळणी: नकारात्मक वाक्य
आपण नकारात्मक वाक्याची रचना कशी करावी हे शिकलात. याची ही एक पुनरावृत्ती आहे.
चला एक नजर टाकूया-
- I am not a girl.मी एक मुलगी नाही.
- I am not a boy.मी एक मुलगा नाही.
- I am not clever.मी हुशार नाही.
- I am not polite.मी नम्र नाही.
- I am not a hawker. मी एक फेरीवाला नाही.
- I am not a collector. मी जिल्हाधिकारी नाही.
- I am not a watchman. मी पहारेकरी नाही.
- I am not an advocate. मी एक वकील नाही.
- She is not eighteen years old. ती अठरा वर्षांची नाही.
- Nayana is not seventeen. नैना सतरा वर्षांची नाही.
- He is not an old person. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.तो एक वृद्ध व्यक्ती नाही.
- A teacher is not angry. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.शिक्षक रागावलेले नाहीत.
- He is not a potter. तो कुंभार नाही.
- My sister is not an engineer.माझी बहीण अभियंता नाही.
- She is not a cook.ती स्वयंपाकीण नाही.
- He is not a hawker.तो एक फेरीवाला नाही.
- They are not students.ते विद्यार्थी नाहीत.
- His sisters are not so sad.त्याच्या बहिणी खूप दुःखी नाहीत.
- The boys are not pleased.मुले प्रसन्न नाहीत.
- They are not creative.ते सर्जनशील नाहीत.
- We are not MLAs.आम्ही आमदार नाहीत.
- They are not teachers.ते शिक्षक नाहीत.
- They are not book publishers.ते पुस्तक प्रकाशक नाहीत.
- We are not booksellers.आम्ही पुस्तक विक्रेते नाहीत.
- This is not a new chapter. हा एक नवीन धडा नाही.
- This is not a very nice thing. ही खूप छान गोष्ट नाही.
- This is not a blue carpet. ही निळी सतरंजी नाही. / हा निळा गालिचा नाही.
- That is not an expensive painting.ते एक महाग चित्र नाही.
- That is not a charitable trust.तो धर्मादाय न्यास नाही.
- That is not your pen.तो तुमचा पेन नाही.