Speaking at home

घरी बोलणे

जेव्हा आपण स्वयंपाकघर, शयनकक्ष, दिवाणखाना किंवा अभ्यास कक्षात असतो: तेंव्हा वेगवेगळी वाक्ये  बोलतो.  इथे अशिच काहि वाक्ये दिली आहेत.

वाचा, ऐका आणि बोलताना वापर करा.

  1. Clean the countertop.
    स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ करा.
  2. Light a gas stove.
    गॅसचि शेगडी पेटवा.
  3. Lighter is on top of the stove.
    लाइटर शेगडीवर आहे.
  4. Try a new dish today.
    आज एक नवीन पदार्थ करुन पहा.
  5. First of all, I’ll make tea.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
     
    सर्व प्रथम, मी चहा बनवतो.
  6. Would anyone like a cup of tea?
     
    कोणाला चहा हवा आहे का?
  7. Help me to wash the cups.
     
    कप धुण्यास मला मदत करा.
  8. What is for breakfast?
     
    न्याहारीसाठी काय आहे?
  9. She cooks rice in a different way.
     
    ती भात वेगळ्या प्रकारे शिजवते.
  10. Someone is knocking at the door.
     
    कोणीतरी दार ठोठावत आहे.
  11. Open the door.
     
    दरवाजा उघडा.
  12. Please have a seat.
     
    कृपया बसुन घ्या.
  13. I make myself comfortable on this beautiful sofa.
     
    मी या सुंदर सोफ्यावर आरामात बसतो.
  14. Keep all your books on the shelf.
     
    तुमचि सर्व पुस्तके फडताळात ठेवा.
  15. Hang that board on the wall.
     
    तो फळा भिंतीवर लटकवा.
  16. Stick up the timetable on it.
     
    त्यावर वेळापत्रक चिटकवा.
  17. Here are your chair and table.
     
    इथे तुमची खुर्ची आणि टेबल आहे.
  18. Pay attention to your studies.
     
    आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या.
  19. Close the door.
     
    दरवाजा बंद कर.
  20. Is there anything good on TV?
     
    टीव्हीवर काही चांगले आहे का?
  21. Do you want to put the TV on?
     
    आपण टीव्ही चालू करू इच्छिता?
  22. For ten minutes
     
    दहा मिनिटांसाठी
  23. Could you pass me the remote control?
     
    आपण मला रिमोट कंट्रोल देऊ शकता?
  24. It’s too late. You should go to bed now.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
     
    खूप उशीर झाला आहे. तू आता झोपायला पाहिजे.
  25. Put the light on, please.
    कृपया, दिवा लावा.
  26. You are still awake.
     
    तू अजूनही जागा आहेस.
  27. Change the bedsheet.
     
    बेडशीट बदला.
  28. Now go to sleep.
     
    आता झोपायला जा.
  29. Wake up at 6 o’clock.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
     
    6 वाजता उठा.
  30. Have your bath early.
     
    लवकर आंघोळ कर.

   Back          Next