Madhuri Kherde

Speaking with the doctor

डॉक्टरांशी बोलणे आपली कधितरी तब्येत बिघडते तेंव्हा आपण डॉक्टरचा सल्ला घेतो. त्यावेळी होणार्‍या संभाषणातील काहि  वाक्ये इथे दिली आहेत. चला, संभाषण ऐकुया. Doctor, I am not feeling well. डॉक्टर, मला बरे वाटत नाही. I am suffering from headache since yesterday. कालपासून मला डोकेदुखीचा त्रास होत आहे. I shall check your blood pressure. मी तुमचा रक्तदाब … Read more

Speaking with a servant

सेवकाशी बोलणे आपल्या घरात करायची बरीच कामे असतात. आपल्याला कोणाच्यातरी मदतीची गरज असते. आपल्या सेवकांशी बोलली जाणारी काही वाक्ये येथे आहेत. वाचा, ऐका आणि बोला- Come here. इकडे या. First, you clean the floor. प्रथम, तुम्ही फरशी साफ करा. Broom is at the corner. झाडु कोपर्‍यात आहे. Take water in the small bucket. छोट्या बादलीत … Read more

Speaking out of home

घराबाहेर बोलणे जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्यासमोर वेगवेगळ्या परिस्थिती असतात. आपण या परिस्थितीनुसार बोलतो. खालि संभाषणाचि काहि वाक्ये आहेत. वाचा, ऎका आणि बोला- Where does this road lead? हा रस्ता कोठे जातो? This road leads to Mumbai. हा रस्ता मुंबईकडे जातो. Where is the bus stop? बस स्टॉप कोठे आहे? The bus stop is near. बसस्टॉप जवळ आहे. … Read more

Speaking at home

घरी बोलणे जेव्हा आपण स्वयंपाकघर, शयनकक्ष, दिवाणखाना किंवा अभ्यास कक्षात असतो: तेंव्हा वेगवेगळी वाक्ये  बोलतो.  इथे अशिच काहि वाक्ये दिली आहेत. वाचा, ऐका आणि बोलताना वापर करा. Clean the countertop. स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ करा. Light a gas stove. गॅसचि शेगडी पेटवा. Lighter is on top of the stove. लाइटर शेगडीवर आहे. Try a new dish … Read more

Signals

संकेत चिन्हे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला रस्त्यावर विविध चिन्हे दिसतात. आपल्याला त्या विशिष्ट चिन्हाचा अर्थ माहित असला पाहिजे. हे आपल्याला परिस्थिती समजून घेण्यात मदत करते; जसे, The red light tells us to stop. लाल दिवा आपल्याला थांबायला सांगतो. Yellow light tells to slow down. पिवळा दिवा हळु जाण्यास सांगतो. A green light tells … Read more

Sentences of Emphasis

अभिव्यक्तीची तीव्रता असलेलि वाक्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर जोर देतो. खालि काहि वाकये आहेत Do come tomorrow. उद्या याच.  I do write. मी लिहितोच. Yes, of course. हो नक्की. Do check the account. खाते तपासा. Don’t forget. विसरू नका. You must work hard. तुम्ही कठोर परिश्रम घेतले पाहिजे. You don’t work hard, do … Read more

About Games

खेळांबद्दल It was offside. तो ऑफसाइड/ खेळाडू ज्या जागेत खेळू शकत नाही त्या जागेचा होता. It was a long-range free-kick. ही लांब पल्ल्याची फ्री-किक होती. He is an athlete. तो शारीरिक कसरतपटू आहे. It’s a perfect hockey stick for a player. एखाद्या खेळाडूसाठी ही एक परिपूर्ण हॉकी स्टिक आहे. My sister plays chess. माझी बहीण … Read more

Sentences with Countable Nouns

गण्य नामांसह वाक्ये All students are busy. सर्व विद्यार्थी व्यस्त आहेत. Come all of you. तुम्ही सर्वजण या. All bottles are red. सर्व बाटल्या लाल आहेत. Everyone is surprised. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे. Everyone should think about this. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. Someone spoke. कोणीतरी बोलले. Somebody is calling you. कोणीतरी तुम्हाला बोलावत आहे. … Read more

About Animals

प्राण्यांबद्दल पृथ्वीवर बरेच प्राणी आहेत. काही घरगुती आहेत, काही हिंसक आहेत तर काहींचे वैशिष्टय आहे. चला एक नजर टाकूया- The cow is a domestic animal. गाय हा पाळीव प्राणी आहे. A dog guards our house. कुत्रा आपल्या घराचे रक्षण करतो. The dog is an honest animal. कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे. A dog barks … Read more

About the Dress

पोशाखा बद्दल काही सामान्यत: बोलली जाणारी वाक्ये. Your top cloth is very shiny. तुमच्या ब्लाउजचे कापड खूप चमकदार आहे. I got it for a hundred rupees per meter. मला हे शंभर रुपये मीटर मिळाले. It is sewed in a nice way. हे छान पद्धतीने शिवले आहे. Indian women mostly drape a sari. भारतीय महिला बहुधा … Read more