Madhuri Kherde

About Law

कायद्याबद्दल कायद्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये. She is a lawyer. ती एक वकील आहे. She practises in the high court. ती उच्च न्यायालयात वकिली करते. He is a criminal. तो गुन्हेगार आहे. He is accused of murder. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. She filed a case against him. तिने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. Now he is … Read more

About Health

आरोग्याबद्दल आरोग्याबद्दल बोलण्यासाठी काही सामान्य वाक्ये I had a fever last night. काल रात्री मला ताप आला होता. Now it is down. आता कमी झाला. I am feeling feverish. मला ताप आल्यासारखे वाटते. I am feeling sick. मला आजारी आल्यासारखे वाटते. I am not feeling well. मला बरं वाटत नाही. Consult a doctor and take … Read more

About study

अभ्यासाबद्दल In which college are you? तुम्ही कोणत्या महाविद्यालयात आहात? William’s college at Andheri अंधेरी येथिल विल्यमचे महाविद्यालय I had been in that college for three years. मी त्या महाविद्यालयात तीन वर्षे होते. How many subjects do you have? तुम्हाला किती विषय आहेत? I have six subjects. मला सहा विषय आहेत. Your handwriting is good. … Read more

About Person

व्यक्ती बद्दल Oh, what is your good name? ओह, तुमचे नाव काय आहे? Please introduce yourself. कृपया आपला परिचय द्या. I am Taniya. मी तानिया आहे. I am your neighbour. मी तुमचि शेजारी आहे. What is your age? तुमचे वय काय आहे? I am twenty-nine. मी एकोणतीस वर्षांचि आहे. How old are you? तुझे वय … Read more

Describing Things

गोष्टींचे वर्णन करणे That TV is old. तो टीव्ही जुना आहे. That book is increasingly popular. ते पुस्तक वाढत्या प्रमाणात लोकप्रिय आहे. That book has a red cover. त्या पुस्तकाला लाल आच्छादण आहे. This river is shallow. ही नदी उथळ आहे. That pond is deep. तो तलाव खोल आहे. Apple is red. सफरचंद लाल आहे. … Read more

Describing People

लोकांचे वर्णन करणे She is very beautiful. ती खूप सुंदर आहे. He is handsome. तो देखणा आहे. She is tall.    ती उंच आहे. He is short.  तो बुटका आहे. Sameer is of medium height. समीर मध्यम उंचीचा आहे. Sayana is fair. सायना गोरी आहे. He is a rude person.     तो एक उद्धट व्यक्ती आहे. … Read more

Speaking in the hotel

हॉटेलमध्ये बोलणे Is there any room available in this hotel? या हॉटेलमध्ये एखादी खोली उपलब्ध आहे का? What are the charges for a single bedroom? एक शय्यागृहाचे शुल्क किती आहे? We charge twenty dollars a day. आम्ही दिवसाला वीस डॉलर्स घेतो. OK, then it is affordable. ठीक आहे, मग ते परवडणारे आहे. What is my room number? माझी खोली क्रमांक … Read more

Use of ‘shall’

‘शाल’ चा वापर ‘शाल’ भविष्यातील योजनांविषयी सांगण्याकरता  ‘मी’ आणि ‘आम्ही’ सह वापरला जातो. वाक्याची रचना या वाक्याची रचना अशी आहे; Subject (I/ we) + shall + base form of a verb+ remaining words कर्ता (मी / आम्ही) + शाल + क्रियापदाचे मूळ रुप+ उर्वरित शब्द येथे काही उदाहरणे दिली आहेत. I shall go to the … Read more

Containers

वस्तू साठविण्याच्या पेट्या Backpackपाठीवरील बळकट पिशवी Bagपिशवी Barrel लाकूड, धातू किंवा प्लास्टिकपासून बनविलेला पाण्याचा पिंप Basketटोपली Blister pack (औषधि गोळ्या किंवा कॅप्सूल एकत्र बांधुन ठेवण्यासाठी वापरलेले)  कॅपसुल पुडके Bottleबाटली Bowl वाडगा Boxखोके Briefcaseब्रीफकेस/ कागदपत्रांसाठी असलेली कातडी किंवा प्लॅस्टिकची बॅग Bucket बादली Canद्रव पदार्थ, अन्न इ. साठी उपयुक्त डबा/ जस्ताचा डबा Cartonपुठ्ठ्याचे खोके Caseपेटी Chestमोठी पेटी Containerडबा / बरणी Crateकरंडी … Read more

Sentences about Time

वेळे बद्दल वाक्ये What is the time now?आत्ता किती वाजलेत?                                 It is six o’clock.सहा वाजले आहेत.   It’s quarter to ten. पावणे दहा                                 Quarter past ten … Read more