Madhuri Kherde

Sentences in the Meeting

भेटीतील वाक्ये जेव्हा तुम्हाला कोणी भेटते; तेव्हा म्हणा, Good morning शुभ प्रभात. Hello! How are you?नमस्कार! तू कसा आहेस?                             Thank you, I am fine. How are you doing? धन्यवाद, मी ठीक आहे आणि तूम्ही कसे आहात?               Very … Read more

Sentences of Don’ts

न करण्याची वाक्ये Don’t deceive yourself.स्वतःला फसवू नका.                                               Don’t be lazy.आळशी होऊ नका.     Don’t disrespect people.लोकांचा अनादर करू नका.                                … Read more

Sentences of Do’s

करण्याची वाक्ये Draw neatly.सुबकपणे काढा.      Handle a book properly. पुस्तक व्यवस्थित हाताळा.                                            Give respect to others.इतरांना आदर द्या.                                    … Read more

Sentences of Apology

क्षमायाचनाचे वाक्य जर काहीतरी चूक झाली असेल तर आपण त्या वेळी दिलगिरी व्यक्त करतो आणि काही वाक्य बोलतो. येथे काही उदाहरणे आहेत. एक नजर टाका– Please don’t mind.   कृपया  मनावर घेऊ नका.                                                  … Read more

Gratitude

कृतज्ञता आयुष्यात कधीकधी आपल्याला इतरांच्या मदतीची आवश्यकता असते. आणि कधी कोणी मदत करते त्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. कधीकधी आपण इतरांना मदत करतो आणि ते आपले आभार मानतात. त्यावेळी आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे. आपण कृतज्ञता व्यक्त करू शकू अशी काही उदाहरणे येथे आहेत. हे बघा- जेव्हा कोणी मदत करते तेव्हा ; म्हणा- Thanks  धन्यवाद … Read more

Good Wishes

शुभेच्छा आपण इतरांना विविध प्रसंगी शुभेच्छा देतो. परंतु आपली शुभेच्छा देण्याची पद्धत समान असते. प्रसंगानुसार शुभेच्छा कशी द्यायची ते आपण पाहू. वाढदिवसाच्या प्रसंगी म्हणावे- Wish you a happy birthday आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy birthday वाढदिवसाच्या शुभेच्छा Many happy returns of the day हा आनंदी दिवस अनेकदा येवो Wish you a happy Independence Day आपणास स्वातंत्र्य … Read more

Colours

रंग Amberअंबर/ तैलस्फटिक Blackकाळा Blueनिळा Brownतपकिरी Charcoalचारकोल/ कोळसा/ कोळशाचा रंग Crimsonकिरमिजी Cyanनिळसर Fuchsiaफ्युशिया/ फुशिया/ गुलाबी आणि जांभळा दरम्यान रंग/ लालसर जांभळा ते जांभळा गुलाबी रंग Goldenसोनेरी Greenहिरवा Grayकरडा Indigo निळसर जांभळा Ivoryहस्तिदंती/ हस्तिदंताच्या रंगाचा Khakiखाकी Limeलिंबासारखा पिवळा Magentaकिरमिजी तांबडा रंग Maroonदाट तपकिरी लाल रंग Oliveपिवळट हिरव्या रंगाचा Orangeनारिंगी रंगाचा Pinkगुलाबी Plumगडद लालसर-जांभळा रंग Purpleजांभळा Redलाल Saffronकेशरी … Read more

Things in Bedroom

शयनकक्षातील वस्तू (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Alarm clockगजराचे घड्याळ Bed पलंग Bed sheet  पलंगावरील चादर Blanketब्लँकेट(कांबळे) Bookshelfपुस्तकांचे  फडताळ (पुस्तके ठेवण्याचे कपाट) Carpet सतरंजी/ गालिचा CD playerसीडी प्लेयर Chairखुर्ची Clockघड्याळ Cushionउशी Curtainपडदा Dressing tableमोठा आरसा असलेले टेबल Floor matजमिनीवरची चटई Hangers कपडे अडकवण्याची आकडी Makeup boxचेहरा सजावटीची पेटी Mattress पलंगाची गादी Mirrorआरसा Pillow … Read more

Things in Bathroom

स्नानगृहातील वस्तू (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) Antisepticपूतिनाशक (अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे) Bath gelअंघोळी चा जेल Bath tub अंघोळीचे घंघाळ Bucket बादली Cleanserशरीर स्वच्छ करणारा द्रव Clothespins कपड्यांचे चिमटे Conditionerशॅम्पू केल्यावर केसांवर लावण्याचा एक द्रव Dental flossदातातील  फटा साफ करण्याचा धागा Dryer जलद वाळवणारे यंत्र Electric shaver विद्युत वस्तरा Geyser पाणी तापवण्याचे विजेचे … Read more

Furniture

घरातील खुर्च्या, टेबले इ. सामान Armchairहा्त ठेवण्याची सोय असलेली खुर्ची Bean bag एक मोठी, मऊ, चौकटविना खुर्ची Bedपलंग Benchबाक Bookshelfपुस्तके ठेवण्याचे कपाट Bunk bed एकावर एक जोडलेले दोन पलंग Cabinet कपाट Canopy bed छताप्रमाणे कापड लावलेले असणारा पलंग Chairखुर्ची Chestमोठी पेटी Computer table संगणक टेबल Couch सोफा Cupboard कपाट Deskडेस्क Dining tableजेवणाचे टेबल Display cabinetदेखाव्याची खानेदार पेटी Divan दिवाण Dressing … Read more