Warm clothes
गरम कपडे Anorak- डोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट Balaclava capमाकड टोपी Beanieडोक्याला घट्ट बसणरी एक लहान टोपी Bootsबूट Cardigan (woman)लोकरीचे विणलेले जॅकेट Capटोपी Earmuffsथंडी किंवा आवाजापासून वाचविण्यासाठी कानाला लावायची कानपट्टी Ear warmerकान उबदार ठेवण्याची कानपट्टी Fleece jacketकृत्रिम लोकरीपासून बनविलेले हलके जॅकेट Glovesहातमोजे Headbandकेस किंवा घामापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डोक्याभोवती लावण्याची एक अरुंद पट्टी Jacket जॅकेट Jeans जीन्स/निळ्या … Read more