पोशाखा बद्दल
काही सामान्यत: बोलली जाणारी वाक्ये.
- Your top cloth is very shiny.तुमच्या ब्लाउजचे कापड खूप चमकदार आहे.
- I got it for a hundred rupees per meter.मला हे शंभर रुपये मीटर मिळाले.
- It is sewed in a nice way.हे छान पद्धतीने शिवले आहे.
- Indian women mostly drape a sari.भारतीय महिला बहुधा साडी नेसतात.
- There are so many types of design.डिझाइनचे बरेच प्रकार आहेत.
- I purchased these shirts for my son.हे सदरे मी माझ्या मुलासाठी विकत घेतले.
- He likes such type of t-shirt.त्याला अशा प्रकारचा टी-शर्ट आवडतो.
- Her dress is similar to mine.तिचा ड्रेस माझ्यासारखाच आहे.
- This top is loose for me.हे ब्लाउज मला सैल होते.
- This coat is loose at the waist.हा कोट कमरेला सैल आहे.
- But it is a waterproof coat.पण हा जलरोधक कोट आहे.
- Don’t put on wet clothes.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.ओले कपडे घालू नका.
- It is raining, wear a raincoat.पाऊस पडत आहे, (रेनकोट) पावसापासून संरक्षण देणारा कोट घाला.
- He likes t-shirts in the latest fashion.त्याला नवीन फॅशनचे टी-शर्ट आवडतात.
- I have a white uniform.माझ्याकडे पांढरा गणवेश आहे.
- To put on a blue uniform is compulsory.निळ्या रंगाचा गणवेश घालणे अनिवार्य आहे.
- Give my clothes to the laundry.माझे कपडे धुण्यासाठी दे/ द्या.
- Iron my pants.माझ्या विजारीवर इस्तरी कर.
- This shirt is very warm.हा सदरा खुप उबदार आहे.
- It is made of cotton.हे सूतापासून बनविलेले आहे.
- I liked the blue one-piece.मला निळा एकसंध (एकाच अविभाजित तुकड्यात बनविलेला )पोशाखआवडला.
- She prefers knee-length top.ति गुडघ्यापर्यंत लांबीचा टॉप पसंत करते.
- He wore a black shirt, dhoti, and turban.त्याने काळा सदरा (शर्ट), धोतर आणि पगडी परिधान केली.
- Her blouse is of chintz.तिचा ब्लाउज चीटचा आहे.
- She draped a yellow sari at the party.ति पार्टीमध्ये पिवळी साडी नेसली.
- Dhoti and kurta is a native Indian dress for men.धोती आणि कुर्ता हा पुरुषांचा मूळ भारतीय पोशाख आहे.
- Lahenga choli is a traditional dress for girls.लहेंगा चोळी हा मुलींचा पारंपारिक ड्रेस आहे.
- Sari is an unstitched piece of cloth.साडी हा न शिवलेला कपडा असतो.
- Ghagra is worn with a belt around the waist.घागरा कमरेभोवती कंबरपट्यासह घातला जातो.
- Maharashtrian sari is longer than the usual one.महाराष्ट्राची साडी नेहमीपेक्षा जास्त लांब असते.