खेळांबद्दल
- It was offside.तो ऑफसाइड/ खेळाडू ज्या जागेत खेळू शकत नाही त्या जागेचा होता.
- It was a long-range free-kick.ही लांब पल्ल्याची फ्री-किक होती.
- He is an athlete.तो शारीरिक कसरतपटू आहे.
- It’s a perfect hockey stick for a player.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.एखाद्या खेळाडूसाठी ही एक परिपूर्ण हॉकी स्टिक आहे.
- My sister plays chess.माझी बहीण बुद्धिबळ खेळते.
- Sam is good at football.सॅम फुटबॉलमध्ये चांगला आहे.
- Football is his favorite game.फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ आहे.
- Raveena likes skating.रवीनाला स्केटिंग आवडते.
- PT Usha has set a record in the running.पी टी उषाने धावण्याचा विक्रम केला आहे.
- Which game do you like?आपल्याला कोणता खेळ आवडतो?
- I like table tennis.मला टेबल टेनिस आवडतो.
- I was a table tennis champion at my college.मी माझ्या कॉलेजमध्ये टेबल टेनिस चॅम्पियन होतो.
- Do you play cricket?आपण क्रिकेट खेळता का?
- Yes, I do.होय, मी खेळतो.
- Let us play cricket.चला क्रिकेट खेळूया.
- This year World cup tournament took place in India.यावर्षी विश्वचषक स्पर्धा भारतात झाली.
- Ten teams contested the tournament.दहा संघ स्पर्धेत उतरले.
- Which team has won?कोणता संघ जिंकला?
- India won by three wickets.भारताने तीन गडी राखून विजय मिळवला.
- Dhoni is a captain of the Indian Cricket Team.धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.
- Jasprit Bumrah is a fast bowler.जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे.
- The finals involved two teams.अंतिम सामन्यात दोन संघांचा समावेश होता.
- Which is another one?दुसरा कोणता आहे?
- India and England qualified for the final.भारत आणि इंग्लंड अंतिम फेरीसाठी पात्र झाले.
- I play regularly for the team.मी संघासाठी नियमितपणे खेळतो.
- My team is participating in the National Football Tournament.माझी टीम राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घेत आहे.
- Last month we had applied to enter the qualifying process.मागील महिन्यात आम्ही पात्रता प्रक्रियेमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता.
- Did your team qualify?तुमची टीम पात्र झाली का?
- Yes, we all played dedicatedly.होय, आम्ही सर्व समर्पितपणे खेळलो.
- We are making our first appearance at this tournament.आम्ही या स्पर्धेतुन प्रथम पदार्पण करत आहोत.