' हा/ ही/ हे' चा नकारात्मक वाक्यांमध्ये वापर
या धड्यात आपण ‘धिस’चा नकारात्मक वाक्यांमध्ये उपयोग शिकू.
नकारात्मक वाक्याची रचना करण्यासाठी ‘this’ चा उपयोग
या वाक्याची रचना अशी आहे-
- This + is not + other words
- हा/ ही/ हे + नाही + इतर शब्द (उर्वरित शब्द)
- This + noun + is not + other words
- हा/ ही/ हे + नाम + नाही + इतर शब्द (उर्वरित शब्द)
येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- This is not a notebook. ही एक वही नाही.
- This is not a car. ही एक कार नाही.
- This is not a table. हे टेबल नाही.
- This is not fair. हे योग्य नाही.
- This is not a surprising work. हे आश्चर्यकारक काम नाही.
- This is not an expensive painting. हे एक महाग चित्र नाही.
- This is not a bright colour. हा एक तेजस्वी रंग नाही.
- This is not mine. हे माझे नाही.
- This is not yours. हे तुमचे / तुझे नाही.
- This is not used before. हे आधी वापरले जात नाही.
- This is not a charitable trust. हा धर्मादाय न्यास नाही.
- This glass is not occupied by the air. हा ग्लास हवेने व्यापलेला नाही.
- This painting is not hung on a wall. हे चित्र भिंतीवर लटकले नाही.
- This is not a precious stone. हा एक मौल्यवान दगड नाही.
- This is not your pen. हा तुमचा पेन नाही.
- This is not my teacher’s bag. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.ही माझ्या शिक्षकाची पिशवी नाही.
- This is not my favorite place. हे माझे आवडते ठिकाण नाही.
- This is not charcoal. हा कोळसा नाही.
- This is not very easy. हे अतिशय सोपे नाही.
- This is not a topic of science. हा विज्ञानाचा विषय नाही.
- This is not a new chapter. हा एक नवीन धडा नाही.
- This is not a very nice thing. ही खूप छान गोष्ट नाही.
- This is not a blue carpet. ही निळी सतरंजी नाही. / हा निळा गालिचा नाही.
- This flower is not for my friend. हे फुल माझ्या मित्रासाठी नाही.
- This house is not very spacious. हे घर अतिशय प्रशस्त नाही.
- This is not a long route. हा एक लांब मार्ग नाही.
- This is not a water painting. हे जलचित्र नाही.
- This mountain is not steep. हा डोंगर मोठया चढाचा नाही.
- This is not a brave boy. हा एक धाडसी मुलगा नाही.
- This is not a sudden reaction. ही अचानकपणे घडणारी प्रतिक्रिया नाही.